लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

मोदी सरकार ४.३४ लाख कोटींचं कर्ज घेणार; कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या - Marathi News | Modi government to borrow Rs 4 34 lakh crore in second half of 2020 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार ४.३४ लाख कोटींचं कर्ज घेणार; कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या

कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत; वर्षभरात १२ लाखांचं कर्ज घेण्याचा निर्णय ...

पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज - Marathi News | The need to create an environmentally friendly alternative economy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज

प्रकाश गोळे स्मृती ऑनलाइन चर्चासत्र ...

एमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज - Marathi News | MMRDA earns Rs 2 crore 14 lakh per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज

विविध बँकांमध्ये १४,२५० कोटींच्या ठेवी ...

कोरोनाकाळातही जगातील मोठ्या संस्थेने कायम ठेवली भारताची रेटिंग, अर्थव्यवस्थेबाबत दिली खूशखबर - Marathi News | Despite Corona, world's largest rating agency S&P did not downgrade India's rating, says growth will return next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाकाळातही जगातील मोठ्या संस्थेने कायम ठेवली भारताची रेटिंग, अर्थव्यवस्थेबाबत दिली खूशखबर

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये प्रचंड मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी जगातील मोठी रेटिंग संस्था असलेल्या एस अँड पी ग्लोबलने भारताच्या रेटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची घट केलेली नाही. ...

महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत - Marathi News | Municipal Corporation's strenuous exercise in sharing the expenses of the month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे. ...

“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे” - Marathi News | Situation in the country is dire right now, Congress Prithviraj Chavan Target BJP Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे”

सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरेंटी नाही असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खातोय! लॉकडाऊन, कोरोनावरून शिवसेनेचा केंद्रावर घणाघात - Marathi News | Shiv sena attack on central Government issue of Lockdown & Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खातोय! लॉकडाऊन, कोरोनावरून शिवसेनेचा केंद्रावर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. ...

नागरी सहकारी बँकांची एक अपेक्‍स बॉडी तयार करा - Marathi News | Create an apex body of civic co-operative banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरी सहकारी बँकांची एक अपेक्‍स बॉडी तयार करा

सर्व नागरी सहकारी बँका त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली आणा ...