लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

Flashback 2020 : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात "या" पॉझिटिव्ह घटना राहतील कायम लक्षात - Marathi News | Flashback 2020 Positive news in corona crisis 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Flashback 2020 : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात "या" पॉझिटिव्ह घटना राहतील कायम लक्षात

Flashback 2020 : २०२० मध्ये सगळेच काही वाईट घडले असे नाही. चांगल्या गोष्टींचीही नोंद यंदाच्या वर्षात झाली. या सर्वोच्च पाच पॉझिटिव्ह गोष्टींचा घेतलेला आढावा... ...

भारताचा जगात डंका! २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था यूके, जपान आणि जर्मनीला मागे टाकणार - Marathi News | india to become 5th largest economy in 2025 and 3rd largest by 2030 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा जगात डंका! २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था यूके, जपान आणि जर्मनीला मागे टाकणार

भारताने २०१९ साली यूकेला मागे टाकत अर्थव्यवस्थेत पाचवं स्थान प्राप्त केलं होतं. पण २०२० साली भारताला सहावं स्थान मिळालं आहे.  ...

'जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये'  - Marathi News | 'GPD to rise by 10% like climate department of india, shiv sena critics on central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये' 

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी दहा टक्के वाढीची पिपाणी या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला आहे. त्यामध्ये गेल्या 4 वर्षांपासून होत असलेल्या जीडीपीच्या घसरणीवर भाष्य करण्यात आलंय ...

पुढील वर्षात भारताचा वृद्धीदर असेल दोन अंकी, अहवालातील निष्कर्ष - Marathi News | India's growth rate next year will be double-digit, the report concludes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील वर्षात भारताचा वृद्धीदर असेल दोन अंकी, अहवालातील निष्कर्ष

India's growth rate : सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था विक्रमी २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे अर्थव्यवस्थेत ही घसरण झाली आहे.  ...

RBI Monetary Policy: व्याज दरात कसल्याही प्रकारचा बदल नाही, GDP ग्रोथ -7.5 टक्के राहण्याची शक्यता - Marathi News | rbi repo rate unchanged at 4 percent monetary policy committee rbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI Monetary Policy: व्याज दरात कसल्याही प्रकारचा बदल नाही, GDP ग्रोथ -7.5 टक्के राहण्याची शक्यता

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पत धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाके अद्याप रुतलेलीच - Marathi News | The wheels of the rural economy are still spinning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाके अद्याप रुतलेलीच

उपलब्ध आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात नाेव्हेंबरपर्यंत साडेसहा काेटी कुटुंबातून ९.४२ काेटी जणांना राेजगार हमी याेजनेचा लाभ मिळाला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये धावून आले मित्र-नातेवाईक; अडचणीच्या काळात उधारी-उसनवारीची मदत - Marathi News | Friends and relatives rushed to the lockdown; Borrowing assistance in times of difficulty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये धावून आले मित्र-नातेवाईक; अडचणीच्या काळात उधारी-उसनवारीची मदत

मित्र वा नातेवाईकांकडून पैसे उधार घेण्याचे प्रमाण २०१९ च्या तुलतेत २०२० मध्ये अधिक असल्याचे दिसते.  ...

देशावर भीषण मंदीचे सावट, समोर आली दुसऱ्या तिमाहीतील चिंता वाढवणारी आकडेवारी - Marathi News | The country is reeling from a severe recession, with worrying figures for the second quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशावर भीषण मंदीचे सावट, समोर आली दुसऱ्या तिमाहीतील चिंता वाढवणारी आकडेवारी

Recession News : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त दणका बसला आहे. त्याचदरम्यान आज प्रसिद्ध झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारी आकडेवारीने अधिकच चिंता वाढवली आहे. ...