लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

राज्यात ई-वे बिलिंगची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत - Marathi News | implementation of e-way billing may differd in maharashtra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात ई-वे बिलिंगची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत

अकोला : जीएसटीच्या महसुलात वाढ व्हावी म्हणून परिषदेने ई-वे बिलिंगची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून देशभरात करण्याचा प्रयत्न केला. पैकी अनेक राज्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी ई-वे बिलिंगसाठी सज्ज होता आले नाही. ...

आरबीआयचा ग्राहकांना थेट संदेश : रुपयाचे चिन्ह असलेले-नसलेले दोन्ही नाणे वैध दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भातील संभ्रम संपुष्टात - Marathi News | Direct message to RBI customers: Both non-denominated coins expire due to confusion regarding the valid ten rupee coins. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरबीआयचा ग्राहकांना थेट संदेश : रुपयाचे चिन्ह असलेले-नसलेले दोन्ही नाणे वैध दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भातील संभ्रम संपुष्टात

नाशिक : सध्या देशभरात दहा रुपयांची नाणी विविध प्रकारांत उपलब्ध होत असल्याने त्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ...

कर्जामुळे वाढेना मानांकन! वित्तीय तूट कमी करणे भारताला झाले नाही शक्य - Marathi News | Debt Growth Rating! India does not have the fiscal deficit reduction possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जामुळे वाढेना मानांकन! वित्तीय तूट कमी करणे भारताला झाले नाही शक्य

सरकारवरील कर्जाचा अतिबोजा भारताच्या मानांकनात वाढ होण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे, असे आंतरराष्टÑीय मानक संस्था फिच रेटिंग्जने म्हटले आहे. ...

ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलली! जीएसटी परिषदेने केले ट्विट - Marathi News |  Pushing the e-bill billing forwards! GST conference done | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलली! जीएसटी परिषदेने केले ट्विट

जीएसटी परिषदेच्या २४व्या बैठकीत १ फेब्रुवारीपासून देशभरात आंतरराज्यीय ई-वे बिलिंग सक्ती करण्यात आली होती. ती सक्ती आता पुढे ढकलली आहे. राज्यातील यंत्रणा ई-वे बिलिंगसाठी सक्षम नसल्याने देशातील ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलण्यात आली आहे. ...

budget 2018 : अंमलबजावणीचे काय? - Marathi News | budget 2018: What about implementation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :budget 2018 : अंमलबजावणीचे काय?

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे़ सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी हा अर्थसंकल्प तयार केला आहे की खरोखरच तो गरिबांना फायदेशीर ठरणार आहे हे येणारा काळच ठरवेल़ कारण या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या त ...

Budget 2018 : आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान - Marathi News | General Budget Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान

संसदेत उद्या, गुरुवारी मांडण्यात येणाºया अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकºयांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील, प्राप्तीकरात विशेष बदल केले जाणा ...

budget 2018 : अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा... - Marathi News | budget 2018: Expectations of various sectors from the budget ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा...

२0१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडून कृषीसह विविध क्षेत्रांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्याला प्रोत्साहन लाभ मिळावेत, असे अनेक क्षेत्रांना वाटते. ...

budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?   - Marathi News | budget 2018: Will the company tax be increased to 25 percent? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?  

चार वर्षांत कंपनी कर घटवून २५ टक्के करण्यात येईल, अशी घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २0१५मधील आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार तो यंदाच्या अर्थसंकल्पात २५ टक्के होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...