लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

Maharashtra Budget 2018 : अर्थसंकल्पाचे स्वरूप बदलले! - Marathi News | Budget 2018: Budgets changed! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Maharashtra Budget 2018 : अर्थसंकल्पाचे स्वरूप बदलले!

जीएसटीनंतर राज्य सरकारने पहिलाच अर्थसंकल्प सादर केला, तो पूर्णपणे वेगळया स्वरूपात. राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा आणि त्यासाठीची तरतूद असे अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाचे स्वरूप होते, तर जीएसटीमुळे कोणताही नवा कर सरकारला लावता येणार न ...

सरकारी बँकांचे १.१० लाख कोटी थकले - Marathi News |  1.10 lakh crore of public sector banks are tired | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांचे १.१० लाख कोटी थकले

सर्वसामान्य ग्राहकांकडून नको ती कारणे सांगून बँका शुल्क वसूल करतात. लोक यामुळे त्रासून गेले आहेत आणि सरकारी बँका मात्र मोठ्या कर्जदारांकडून कर्ज कसे वसूल करायचे यामुळे त्रस्त आहेत. बँकांचे १.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज हेतूत: परत न करणाºयांची संख्या नऊ ...

‘ट्रिलियन डॉलर’साठी स्थिती सुधारण्याची गरज, उद्योजकांचे मत - Marathi News | Trillion dollars needed to improve the situation, the opinion of the entrepreneurs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ट्रिलियन डॉलर’साठी स्थिती सुधारण्याची गरज, उद्योजकांचे मत

राज्य सरकारने ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित करीत आंतरराष्टÑीय गुंतवणूक परिषद घेतली. मात्र हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारला विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून, स्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत अनेक उद्योजकांनी सीआयआय, म ...

कौशल्यवाढीसाठी नव्या संधी - Marathi News |  New opportunities for skill development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कौशल्यवाढीसाठी नव्या संधी

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, आता तांत्रिक व व्यावसायिक कंपन्यांच्या साह्याने अभ्यासक्रम तयार करणार आहेत, तसेच पंतप्रधानांच्या स्किल इंडिया मोहिमेखाली सुरू केले ...

कृषी उत्पादनांचे अंदाज का चुकतात? - Marathi News | Why do farm product estimates? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृषी उत्पादनांचे अंदाज का चुकतात?

सुरुवातीला देशात मागणी इतकेच साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र, सध्या साखरेची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल सुरू आहे. साखरेचेच नाही तर अन्य कृषी मालाचेही सरकारचे अंदाज चुकतात. परिणामी, दर कमी-जास्त होऊन त्याचा फटका शेतकरी आणि ग्र ...

देशातील ७ प्रमुख शहरांत ४.४ लाख घरे विक्रीविना   - Marathi News |  Without selling 4.4 lakh homes in 7 major cities of the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील ७ प्रमुख शहरांत ४.४ लाख घरे विक्रीविना  

७ प्रमुख शहरांत २०१७ च्या अखेर ४.४ लाख घरे (हौंसिंग युनिट्स) विकली गेलेली नसल्यामुळे पडून आहेत. यात सर्वात जास्त म्हणजे १.५ लाख रिकामी घरे दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत, असे मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने सांगितले. ...

 पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूदार सापडले अधांतरी: ७००० कोटींची वसुली; परताव्याची रक्कम मात्र अधिक - Marathi News | PAN card club investors not get relief | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूदार सापडले अधांतरी: ७००० कोटींची वसुली; परताव्याची रक्कम मात्र अधिक

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे ...

भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार 'लिफ्ट'; २०२१ पर्यंत होणार जगातील दुसरी मोठी बाजारपेठ - Marathi News | Building Lift and Escalator production India will be 2nd largest market in World by 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार 'लिफ्ट'; २०२१ पर्यंत होणार जगातील दुसरी मोठी बाजारपेठ

२०१६ साली लिफ्टच्या बाजारपेठेचे आकारमान ६८,२०० यूनिट्सचे होते. ...