लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

जीडीपीसह आयात वाढणार - Marathi News | GDP increases with  Import | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीडीपीसह आयात वाढणार

येत्या काळात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. पण त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे व्यापारी तूट चिंतेचा विषय असेल, असे मत सीआयआयच्या राष्ट्रीय बैठकीत उपस्थित सीईओंनी व्यक्त केले. ...

सरकारी बँकांचा तोटा ८७,००० कोटींवर - Marathi News | The loss of public sector banks is Rs 87,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांचा तोटा ८७,००० कोटींवर

एनपीए ८.३१ लाख कोटी रुपयांवर गेल्याने त्यापोटी कराव्या लागणाऱ्या भरमसाट तरतुदींमुळे सरकारी बँकांच्या तोट्याने ८७,००० कोटी अशी विक्रमी पातळी गाठली आहे. २१ पैकी दोनच बँका २०१७-१८ मध्ये नफ्यात आहेत. ...

१८ लाख कोटी रुपये सध्या देशभरातील जनतेच्या हातात - Marathi News | 18 lakh crores of rupees are currently in the hands of the people of the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१८ लाख कोटी रुपये सध्या देशभरातील जनतेच्या हातात

देशात सध्या नागरिकांच्या हातात असलेली रक्कम (करन्सी विथ दी पब्लिक) उच्च स्तरावर पोहोचली असून सध्या ही रक्कम १८.५ लाख कोटी असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेटातून समोर आली आहे. ...

दोन वर्षांत जीडीपी जवळपास ८ टक्के - Marathi News |  About 8 percent of GDP in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन वर्षांत जीडीपी जवळपास ८ टक्के

येत्या दोन वर्षांत सकल देशी उत्पादन (जीडीपी) जवळपास ८ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा उद्योग वर्तुळाने व्यक्त केली आहे. ...

GST चे मळभ दूर; भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू, जागतिक बँकेचा अंदाज - Marathi News | Indian economy will growth 7.3% in this year - World Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST चे मळभ दूर; भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू, जागतिक बँकेचा अंदाज

जीएसटीचे मळभ दूर झाले असून, येत्या दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.  ...

नोटाबंदी, जीएसटीची रचना या घोडचुका : पी. चिदंबरम् --मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे मांडले वास्तव - Marathi News | Nostalgia, GST's compositions: P. Chidambaram - Realizing the economic policies of the government of Madhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदी, जीएसटीची रचना या घोडचुका : पी. चिदंबरम् --मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे मांडले वास्तव

एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना ‘नोटाबंदी’ आणि चुकीची रचना करून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे पुन्हा एकदा ती दिशाहीन झाली आहे, असे रोखठोक मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले. ...

८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट - Marathi News |  The objective of lending to 880 savings groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ...

4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती - Marathi News | Just 4 debits can freeze Jan Dhan a/cs, banks turning them into regular a/cs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती

जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. ...