एकमेकांना नुकसान पोहोचविण्याचा रशिया आणि सौदीचा खेळ आणखी काही काळ तरी चालत राहील, असे दिसते. भारताने त्याचा जास्तीतजास्त लाभ उठविण्याच्या दृष्टीने नियोजन करून अर्थव्यवस्थेस उभारी देण्याचा प्रयत्न कसोशीने करायला हवा! ...
सर्वात वरच्या स्तरावर अर्थात मोठ्या हुद्द्यांवरील सभासदांमध्ये महिलांची संख्या फक्त ५ टक्के आहे. तात्पर्य, महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त बचत आणि सुयोग्य गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. ...
corona virus effect on stock markets : कोरोनाच्या दहशतीमुळे चीनसह इतर देशांमधील व्यापार ठप्प झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाला असून, त्याचे प्रतिबिंब जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. ...
सध्याच्या सरकारला बुद्धिमंतांचे वावडे आहेच, संवादापेक्षा संशयावर जास्त भर आहे आणि आर्थिक सुधारणांपेक्षा सांस्कृतिक वर्चस्वाला अग्रक्रम आहे. भारताचा विकास मंदावण्याची खरी कारणे ही आहेत. नोटाबंदी वा जीएसटी नव्हेत. ...