लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी, मराठी बातम्या

Earth, Latest Marathi News

लोकमत स्पेशल : तब्बल १६५ वर्षांनंतर अद्भूत योग! सन २०२० मध्ये लीप इयर व अधिकमास - Marathi News | Leap Year and Adhikamas in the year 2020 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकमत स्पेशल : तब्बल १६५ वर्षांनंतर अद्भूत योग! सन २०२० मध्ये लीप इयर व अधिकमास

हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो. ...

२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप - Marathi News | Saturn near the Earth of the alluring ring on July 20 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप

प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी - शनि हे अंतर सरासरी कमी असते . त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर रिंग अगदी चांगल्या प्रकारे दिसू शकते. ...

चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका'  - Marathi News | chinas satellite launch vehicle kuaizhou 11 fails in the space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका' 

या घटनेत Long March 5B रॉकेटचा हा 30 मीटर लांबा आणि 5 मीटर रुंद असलेला भाग, जवळपास 20 मेट्रिक टन एवढा होता. गेल्या 30 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित होऊन परतणारा हा सर्वात मोठा ऑब्जेक्ट होता, असे मानले जाते. ...

पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज - Marathi News | Earth also needs a lockdown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज

पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत. ...

बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा - Marathi News | five more space rocks headed towards earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट - Marathi News | Giant asteroid ready to enter in earths orbit alert from NASA pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हा उल्कापिंड ६ जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग इतका मोठा हा उल्का आहे. ...

निसर्गातील जैवविविधता राखणे काळाची गरज - Marathi News | It takes time to maintain the biodiversity of nature | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :निसर्गातील जैवविविधता राखणे काळाची गरज

मानवतेचे भाग्य जीवशास्रीय विविधतेशी जुळलेले आहे. पृथ्वीवरील जीवनातील विविधता, टिकावू विकास आणि मानवी कल्याण यासाठी जैवविविधता आवश्यक आहे. मूलभूत वस्तू आणि इकोसिस्टीम सेवा पुरवित असलेल्या गरिबी कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ...

७० टक्के ऊर्जा कार्बनमुक्त होईल - अनिल काकोडकर    - Marathi News | 70% energy will be carbon free - Anil Kakodkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७० टक्के ऊर्जा कार्बनमुक्त होईल - अनिल काकोडकर   

भारतासारख्या देशासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी आपल्याला अक्षय ऊर्जेची ३०पट वाढ, अणुऊर्जेमध्ये ३०पट वाढ आणि औष्णिक ऊर्जा दुप्पट करणे आवश्यक आहे. ...