लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी, मराठी बातम्या

Earth, Latest Marathi News

Video: कोरोना संकटकाळात आनंदाची बातमी; ओझोनच्या थरातील छिद्र पूर्णपणे बुजलं! - Marathi News | Good news in times of Corona crisis; The hole in the ozone layer is completely close mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: कोरोना संकटकाळात आनंदाची बातमी; ओझोनच्या थरातील छिद्र पूर्णपणे बुजलं!

 मागील महिन्यात या छिद्राने प्रचंड मोठा आकार घेतला होता. ...

CoronaVirus: लॉकडाऊनमुळे वसुंधरा संवर्धन झालं; पुढे काय? - Marathi News | editorial on earth day and impact of coronavirus lockdown on nature | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: लॉकडाऊनमुळे वसुंधरा संवर्धन झालं; पुढे काय?

मानवाने चुका सुधारुन नवी वाट चोखाळावी. वसुंधरेचे संवर्धन होईल आणि निसर्गाचेच चक्र अव्याहतपणे त्याच्या कलेने फिरेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा विचार केला तरी पुष्कळ झाले. ...

जागतिक पृथ्वी दिन डिजिटल पद्धतीने साजरा होणार - Marathi News | World Earth Day will be celebrated digitally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक पृथ्वी दिन डिजिटल पद्धतीने साजरा होणार

‘अर्थ डे नेटवर्क’ या एनजीओच्यावतीने जगभरात दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक विश्व पृथ्वी दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर... - Marathi News | Earth is not spherical but a flat turnip: Andrew Flintoff in bizarre conspiracy theory svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...

पृथ्वीच्या आकारावरून वर्षानुवर्षे अनेक वाद झाले. काही लोकांनी पृथ्वी सपाट असल्याची, तर काहींनी गोलाकार असल्याचा दावा केला. विकसित तंत्रज्ञानानंतर ... ...

 आश्चर्यच ! शास्त्रज्ञांनी शोधला ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकणारा जीव - Marathi News | Surprise! Scientists have discovered that organisms can survive without oxygen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके : आश्चर्यच ! शास्त्रज्ञांनी शोधला ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकणारा जीव

Science news : शास्त्रज्ञांनी असा एक विचित्र जीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे ज्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही. ...

गूढ आवाजाने पंधरा दिवसातून तिसऱ्यांदा उस्मानाबाद जिल्हा हादरला - Marathi News | For the third time in fifteen days, the Osmanabad district was shaken by a mysterious sound | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गूढ आवाजाने पंधरा दिवसातून तिसऱ्यांदा उस्मानाबाद जिल्हा हादरला

उस्मानाबाद जिल्ह्यात गूढ आवाजाचा पुन्हा हादरा  ...

Video : पृथ्वी स्वत:भोवती फिरतानाचा अद्भूत नजारा कधी पाहिलाय का? नसेल पाहिला तर आता बघा.... - Marathi News | Astrophotographer clicked an exceptional video wherein we can feel the rotation of the earth | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पृथ्वी स्वत:भोवती फिरतानाचा अद्भूत नजारा कधी पाहिलाय का? नसेल पाहिला तर आता बघा....

हे सर्वांनाच माहीत आहे की, पृथ्वी स्वत:भोवती फिरते. स्वत:भोवती एक प्रदशिणा घालायला पृथ्वीला २४ तासांचा वेळ लागतो. ...

Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य - Marathi News | Plant Health Year 2020: take care of plant for your health | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक ...