lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी

Earth, Latest Marathi News

थेट डोळ्यांनी पहा आकाशात उल्कापाताचा नजारा; नंतर थेट २०४६ ला संधी - Marathi News | See with your own eyes the sight of meteors in the sky; Then chance directly to 2046 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थेट डोळ्यांनी पहा आकाशात उल्कापाताचा नजारा; नंतर थेट २०४६ ला संधी

४ ते ६ मे दरम्यान थेट मिळणार तार्‍यांची दिवाळी बघण्याचा अनुभव ...

पृथ्वीवर ७० टक्के पाणी; तरीही का जाणवतेय टंचाई? - Marathi News | 70 percent water on Earth; Why is there still a shortage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पृथ्वीवर ७० टक्के पाणी; तरीही का जाणवतेय टंचाई?

भविष्यातील या संभाव्य परिस्थितीकडे आत्ताच डोळसपणे पाहणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई ही अशी स्थिती आहे जेव्हा पाण्याची प्रमाणित मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्याच्या स्रोतांचा अभाव असतो. ...

Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका - Marathi News | Earth Day; time has not yet passed.. Be careful, listen to the nature call | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका

आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय. ...

प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर... - Marathi News | Special Article - This year the global theme of Vasundhara Day is 'Plastic against Earth' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

‘मी सुटे प्लास्टिक; निदान त्या पिशव्या वापरणार नाही’, असा निर्धार प्रत्येकाने करावा. हे वाटते तेवढे अवघड नाही.. फक्त करून पाहिले पाहिजे! ...

हा कुठला नवीन ग्रह? NASA च्या कॅमेऱ्यात कैद झाले अनोखे दृष्य, पाहून चकीत व्हाल... - Marathi News | nasa-video-captures-stunning-view-of-sahara-desert-from-space | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हा कुठला नवीन ग्रह? NASA च्या कॅमेऱ्यात कैद झाले अनोखे दृष्य, पाहून चकीत व्हाल...

एलियन की आणखी काही? NASA चा व्हिडिओसोशल मीडियावर व्हायरल. ...

सूर्य बुधवारी येणार पृथ्वीच्या अधिक जवळ; अंतर सर्वांत कमी असणार - Marathi News | sun will come closer to earth on wednesday the distance will be the least | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूर्य बुधवारी येणार पृथ्वीच्या अधिक जवळ; अंतर सर्वांत कमी असणार

उत्तर गोलार्धात सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे. ...

३ जानेवारीला पृथ्वीचे सूर्यापासून सर्वांत कमी अंतर; खगोलतज्ज्ञांची माहिती - Marathi News | Earth's shortest distance from the Sun on January 3; Information from astronomers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३ जानेवारीला पृथ्वीचे सूर्यापासून सर्वांत कमी अंतर; खगोलतज्ज्ञांची माहिती

मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट परिणाम नाही ...

चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा... - Marathi News | china-setsup-world-deepest-lab-jinping-know-what-special-in-this-lab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

चीनने दक्षिण-पश्चिम सिचुआन राज्यात जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा उभारली आहे. ...