घातक अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करूनही त्याच्यावर कारवाई न करता किंवा वरिष्ठांना त्याची माहिती न देता नंदनवन ठाण्यातील पाच पोलिसांनी अर्थलाभ पदरात पडल्यामुळे चुप्पी साधली. ...
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...