लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

आर्यन खानसह इतर आरोपींची आर्थर रोड तुरुंगात रवानगी - Marathi News | Aryan Khan and other accused sent to Arthur Road Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानसह इतर आरोपींची आर्थर रोड तुरुंगात रवानगी

Cruise Drugs Case : आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं आहे.  ...

राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र - Marathi News | Mumbai drugs party news, state government is trying to save the accused, says Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

'आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे.' ...

Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड - Marathi News | Mumbai rave party case: 'Shameful political ploy'; Raveena Tandon's fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड

Mumbai cruise drug case: आर्यनच्या अटकेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून बॉलिवूडमधून  (bollywood) संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत - Marathi News | DRI's major operation, heroin worth Rs 125 crore seized at Mumbai port; Accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत

इराणमधून शेंगादाणा तेलाच्या खेपेमध्ये लपवून ही ड्रग्स मुंबईत आणली होती. ...

आर्यन खानसह इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पण तुरुंगाऐवजी रहावं लागणार एनसीबी कार्यालयात - Marathi News | Aryan Khan will have to get out of jail tonight; Hearing on interim bail application tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून आर्यन खानला तरुंगाऐवजी उद्याचा दिवस रहावं लागणार एनसीबी कार्यालयात

Cruise Drugs Party : उद्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी   ...

Mumbai Rave Party: आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी - Marathi News | Mumbai Rave Party Achit Kumar is the supplier of ganja to Aryan Khan NCB demands remand till October 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी

Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छापेमारी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीनं (NCB) आज कोर्टात दिली आहे. ...

Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न - Marathi News | Mumbai Rave Party Case: Arrested Model Munmun Dhamecha house attacked by Theif | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न

Mumbai Cruise Drugs Case: मुनमुन धामेचा (Munmun Dhamecha) ही सध्या दिल्लीला राहते. पण तिचं वडिलोपार्जित घर सागरमध्ये आहे. तिच्या घरात चोर घुसल्याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त - Marathi News | Mumbai police seize 5 kg of heroin worth Rs 15 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

Drugs Busted by Mumbai Police : गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे. ...