लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

युवकाने वाचविले बुडणाºया तरु णीचे प्राण - Marathi News | The life of a drowned young girl rescued by a youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाने वाचविले बुडणाºया तरु णीचे प्राण

पेठ : तालुक्यातील बेलपाडा येथे एका खोल विहिरीत पडलेल्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आदिवासी युवकाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणाºया तरु णीचे प्राण वाचविले. ...

तीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | A three-hour search drive; The young man's body was found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला

जालन्याजवळील नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका साठवण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघड झाली. ...

वाघोलीत तिघे बुडाले ; आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेली व्यक्तीही बुडाली  - Marathi News | three drowned death at Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत तिघे बुडाले ; आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेली व्यक्तीही बुडाली 

माय-लेकांचा मृतदेह शोधण्यासाठी बोट व ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशमन प्रयत्न केले परंतु हाती काही लागले नाही. परंतु अद्यापही अग्निशामक दल लोणीकंद पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य काम चालूच आहे. ...

दाेघी मैत्रिणी हातपाय धुण्यासाठी तलावात उतरल्या अन... - Marathi News | two girls died by dawning in tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाेघी मैत्रिणी हातपाय धुण्यासाठी तलावात उतरल्या अन...

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दाेन मैत्रिणींचा तावार बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

हौदात पडून बालकाचा मृत्यू - Marathi News | Child dies in hood | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हौदात पडून बालकाचा मृत्यू

पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यृ झाल्याची घटना अंबड तालुक्यातील ठाकूरवाडी येथे बुधवारी घडली ...

पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये मृतदेह - Marathi News | Body in back water of Purna river | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये मृतदेह

जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथील माणिक विक्रम डोईफोडे (४२) यांचा पूर्णा नदीच्या बॅकवॉटरमध्ये पडल्याने बुडून मृत्यू झाला. ...

सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले मृतदेह - Marathi News | The bodies were found after a six-hour search operation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले मृतदेह

जालना तालुक्यातील कुंभेफळ येथील साठवण तलावात पाच तरूण पोहण्यासाठी मंगळवारी गेले होते. त्यातील दोन तरूणांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ...

पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता - Marathi News | Two young disappeared for swimming | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता

कुंभेफळ येथे पाच युवक तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात तलावात उतरलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. ...