लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

पोहताना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही; दोन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | The water in the well was not predicted while swimming; Two children drown | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोहताना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही; दोन मुलांचा बुडून मृत्यू

बाहेगव्हाण येथील बंधाऱ्यावर रोहन व लखनसह १० ते १५ मुले पोहण्यासाठी गेले होते. ...

मित्रांसमवेत वर्षाविहारासाठी आलेला तरूण इंद्रायणी नदीत गेला वाहून; तळेगावची घटना  - Marathi News | The youth drowing in Indrayani who had come for a picnic with friends; The Talegaon incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रांसमवेत वर्षाविहारासाठी आलेला तरूण इंद्रायणी नदीत गेला वाहून; तळेगावची घटना 

देवदर्शनापूर्वी हातपाय धूत असताना तोल गेल्याने तो पाण्यात वाहून गेला.. ...

पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह सापडला तेलंगणा राज्यात - Marathi News | Farmer killed in floods; Body found in Telangana state | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह सापडला तेलंगणा राज्यात

महाराष्ट्र सीमेवरील चेंडेगाव (तेलंगणा) याठिकाणी या नाल्याच्या प्रवाहात काटेरी झुडपात त्यांचा मृतदेह सापडला. ...

अरे बापरे! हद्दीच्या वादात झिजविले चार पोलीस ठाण्याचे उंबरठे, २ दिवसांनी सापडला मृतदेह  - Marathi News | Due to jurisdiction disputes they were visited four police stations, body found 2 days later | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे बापरे! हद्दीच्या वादात झिजविले चार पोलीस ठाण्याचे उंबरठे, २ दिवसांनी सापडला मृतदेह 

गरीब कुटुंबाची रात्रभर फिरफिर ...

दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | A 17-year-old girl drowned after slipping and falling into a lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलीच्या निधनाने गांवदरा गाव हळहळले ...

हातपाय धुताना तरुण पाण्यात बुडाला, १६ तासापासून शोधकार्य सुरु - Marathi News | The young man drowned while washing his hands and feet, the search started from 16 hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हातपाय धुताना तरुण पाण्यात बुडाला, १६ तासापासून शोधकार्य सुरु

मेहरुण तलावातील घटना ...

धारकुंड तलावात बुडालेल्या तीन तरुणांचे मृतदेह २४ तासानंतर सापडले - Marathi News | The bodies of three youths who drowned in Dharkund Lake were found 24 hours later | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारकुंड तलावात बुडालेल्या तीन तरुणांचे मृतदेह २४ तासानंतर सापडले

रविवारी बनोटी जवळील धारेश्वर येथील पर्यटनस्थळी जळगाव जिल्ह्यातील नऊ तरुण आले होते. ...

पर्यटनासाठी आलेले तीन तरुण धारकुंड तलावात बुडाले; पावसामुळे शोध कार्यात अडथळा - Marathi News | Three young men who came for tourism drowned in Dharkund lake; The rains hampered the search | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनासाठी आलेले तीन तरुण धारकुंड तलावात बुडाले; पावसामुळे शोध कार्यात अडथळा

जळगाव जिल्ह्यातील नऊ तरुण दुचाकीवर धारकुंड येथे पर्यटनासाठी आली होती. ...