लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ, मराठी बातम्या

Drought, Latest Marathi News

निसर्ग ओरबडून खाल्ल्याने वारंवारचा कोरडा आणि ओला दुष्काळ नेतोय वाळवंटाकडे - Marathi News | Drought and floods leads towards desert; If nature screams, it will be like this! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :निसर्ग ओरबडून खाल्ल्याने वारंवारचा कोरडा आणि ओला दुष्काळ नेतोय वाळवंटाकडे

निसर्ग ओरबडून खाल्ला, तर हे असे होणारच ! ...

पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for a project of Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण ...

परभणी : गणपतीच्या मूर्तीसमोर चौदाशे रोपांची आरास - Marathi News | Parbhani: Fourteen hundred plants planted in front of the idol of Ganapati | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गणपतीच्या मूर्तीसमोर चौदाशे रोपांची आरास

वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे. ...

जालना जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली; टँकर बंद - Marathi News | Many villages in the district thirsty; Tanker off | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली; टँकर बंद

नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे. ...

उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | From Ujani, the river started crossing the river at Bhima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू

भीमानगर :  रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २७ हजार २०३ क्युसेक वेगाने खडकवासला धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. २० ... ...

पीककर्जाचे उद्दिष्ट अपूर्णच - Marathi News | The purpose of the crop loan is incomplete | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीककर्जाचे उद्दिष्ट अपूर्णच

शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जाशिवाय पर्याय राहिला नाही. असे असतानाही गेल्या चार वर्षाचा आढावा घेतला असता पीककर्जाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे. ...

उसाअभावी गळीत हंगाम धोक्यात - Marathi News | The sugarcane season is in danger due to lack of sugarcane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उसाअभावी गळीत हंगाम धोक्यात

यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आल्याचे वास्तव आहे. ...

शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या - Marathi News | Farmers widdraw hundreds of crores of rupees fix deposites | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या

कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...