लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
याला म्हणतात शेअर...! 2 दिवसांत दिला 40% चा बंपर परतावा; तुमच्याकडे आहे का? 'ट्रंप टॅरिफ डील'चा परिणाम - Marathi News | This is called a share 40 percent return given in 2 days People flock to buy result of Trump tariff deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअर...! 2 दिवसांत दिला 40% चा बंपर परतावा; तुमच्याकडे आहे का? 'ट्रंप टॅरिफ डील'चा परिणाम

...अर्थात गेल्या दोन सत्रांतच या शेअरने जवळपास  ४०% परतावा दिला. खरे तर, भारत-अमेरिकेच्या ऐतिहासिक व्यापार कराराने या क्षेत्राला पुन्हा झळाळी मिळताना दिसत आहे. ...

भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार! - Marathi News | India-US trade deal is a 'big decision', it will be beneficial for everyone in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार!

एनडीए खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य, ‘एनडीए’तील घटक पक्षांकडून कराराबद्दल मोदी यांचे अभिनंदन  ...

लेख: ट्रम्प यांचा वेडेपणा हेच व्यावहारिक ‘शहाणपण’ ठरले तर? - Marathi News | Article: What if Donald Trump's madness turns out to be practical 'wisdom'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: ट्रम्प यांचा वेडेपणा हेच व्यावहारिक ‘शहाणपण’ ठरले तर?

कोणाचेही न ऐकता ट्रम्प बहुपक्षीयवादाचे  खच्चीकरण करत आहेत. त्यांच्या मते बहुपक्षीय संस्था युद्ध थांबविण्यात असफल झाल्या, त्यांना विषमता दूर करता आली नाही, ना सीमांचे रक्षण करणे जमले;  आरोग्य संरक्षणही त्या देऊ शकल्या नाहीत आणि मानवी हक्कांची बूज राखण ...

मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय? - Marathi News | Ajit Doval in Saudi Arabia over rising tension in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय?

Ajit Doval in Saudi Arabia: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. ...

आजचा अग्रलेख: एक करार असाही..! - Marathi News | India-US Trade Deal News Live Updates: India's industrial goods tariffs will go to 0% from 13.5%: US on trade deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: एक करार असाही..!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केलेली भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारताचे राजकीय, उद्योग-व्यापार, तसेच प्रसारमाध्यमांचे अवकाश ढवळून निघाले आहे. ...

भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या - Marathi News | India US trade deal Restrictions on Russian oil purchases Big cut in export duties in return Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या

India America Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, या द्विपक्षीय करारामुळे भारतीय वस्तूंच्या आयातीवरील रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. ...

एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात खळबळ, 'त्या' फाईल्सवर बंदीची मागणी; कोर्टात तातडीची सुनावणी! - Marathi News | Epstein case creates stir in American politics, demand for ban on 'those' files; Urgent hearing in court! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात खळबळ, 'त्या' फाईल्सवर बंदीची मागणी; कोर्टात तातडीची सुनावणी!

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाईल्स सार्वजनिक केल्या, मात्र यामध्ये झालेल्या एका गंभीर चुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

ट्रम्प यांनी विकलं अमेरिकेचं संरक्षण कवच? युएईच्या 'स्पाय शेख'कडून घेतले १,६८६ कोटी; खळबळजनक आरोप! - Marathi News | Trump sold America's defense shield? Took 1,686 crores from UAE's 'spy sheikh'; Sensational allegations! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी विकलं अमेरिकेचं संरक्षण कवच? युएईच्या 'स्पाय शेख'कडून घेतले १,६८६ कोटी; खळबळजनक आरोप!

या व्यवहारामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा केला जात असून, अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ...