लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

तरणतलाव, व्यायामशाळा राहणार सुरू , जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल - Marathi News | The swimming pool, the gymnasium will continue, the district collector will take care of it | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरणतलाव, व्यायामशाळा राहणार सुरू , जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले. ...

EVM मशीन ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा, वापरावर निर्बंध - Marathi News | lok sabha election 2019 EVM sports complex in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :EVM मशीन ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा, वापरावर निर्बंध

लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून  केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. ...

डोंबिवलीत आज प्रतीकात्मक आंदोलन, निवडणुकीसाठी क्रीडासंकुल घेतल्याने व्यायामपटू करणार निषेध - Marathi News |  Protestant movement in Dombivli today, prohibition of gymnasium by sportspersons for elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत आज प्रतीकात्मक आंदोलन, निवडणुकीसाठी क्रीडासंकुल घेतल्याने व्यायामपटू करणार निषेध

लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. ...

डोंबिवली स्थानकातील पूल जूनपर्यंत पाडणार, कल्याण दिशेकडील पूल कमकुवत - Marathi News |  The pool of Dombivli station will reduce by June, the bridge towards the welfare is weak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली स्थानकातील पूल जूनपर्यंत पाडणार, कल्याण दिशेकडील पूल कमकुवत

सर्वाधिक गर्दीचे अशी ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० च्या सुमारास बांधलेला पादचारी पूल कमकुवत झाला आहे. ...

मुलांना आवडीनिवडींविषयी व्यक्त होऊ द्या, सलील कुलकर्णी यांचा सल्ला - Marathi News |  Let the kids express their likes and dislikes, Salil Kulkarni's advice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलांना आवडीनिवडींविषयी व्यक्त होऊ द्या, सलील कुलकर्णी यांचा सल्ला

कला क्षेत्रात करिअरचे स्वप्न पाहत असल्यास लहानपणापासूनच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहचता येते. ...

बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक - Marathi News | Shouting against the biogas project, resident of Rajunagar in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. ...

डोंबिवलीतील रिक्षा युनियनच्या खंडणीखोर नेत्यांना जेरबंद कराच - Marathi News | The rickshaw puller of the Rickshaw union in Dombivli will be seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील रिक्षा युनियनच्या खंडणीखोर नेत्यांना जेरबंद कराच

डोंबिवलीत सायंकाळी एक इसम रिक्षाचालकांकडून खंडणी वसूल करीत असताना वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी रंगेहात पकडला. त्या प्रकरणात कारवाईचे आदेश देऊनही युनियनच्या दबावाखाली हे प्रकरण दडपले जात आहे. ...

बीएसएनएलने थकवले महावितरणचे १५ लाख ६० हजारांचे बिल - Marathi News | BSNL exhausted Mahavitaran's bill of 15 lakh 60 thousand rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसएनएलने थकवले महावितरणचे १५ लाख ६० हजारांचे बिल

बीएसएनएल या केंद्र सरकारच्या कंपनीने महावितरणचे डोंबिवलीमधील पाच कनेक्शन मिळून १५.६० लाखांचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांची वीज कनेक्शन कापले आहेत. ...