लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी - Marathi News | Mumbai Rain Update A huge crowd of passengers at Diva, Dombivli station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

आज कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. ...

डोंबिवली लोकल झाली २५ वर्षांची!; प्रवाशांनी जागवल्या रामभाऊ कापसेंच्या स्मृती - Marathi News | Dombivli locals go 25 years old! Reminiscent of Rambhau Kapasen remembered by travelers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली लोकल झाली २५ वर्षांची!; प्रवाशांनी जागवल्या रामभाऊ कापसेंच्या स्मृती

डोंबिवली स्थानकातून लोकल सुटावी, यासाठी कापसे यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएम, जीएम आदींसह रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. ...

सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाविरोधातील आंदोलन सुरूच, तोडगा काढण्यासाठी ‘केडीएमसी’मध्ये धाव - Marathi News | Agitation against St. Mary's School management, Parent's runs into 'KDMC' to resolve the problem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाविरोधातील आंदोलन सुरूच, तोडगा काढण्यासाठी ‘केडीएमसी’मध्ये धाव

कल्याण शहराच्या पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महागडी पुस्तके घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ...

ग्रंथालयांना वाढीव अनुदानाचे गाजर, अर्थसंकल्पात युती सरकारने केली नाही तरतूद - Marathi News | The grants for grants to the libraries are not made by the coalition government, in the budget | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रंथालयांना वाढीव अनुदानाचे गाजर, अर्थसंकल्पात युती सरकारने केली नाही तरतूद

मराठी भाषा व वाचन संस्कृती टिकली पाहिजे, अशी ओरड सध्या सर्व स्तरांतून होत असताना राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी ग्रंथालयांचे अनुदान ५० टक्क्यांनी वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. ...

ठाकुर्ली पुलावरून होणार स्कूलबसची वाहतूक, अवजड वाहतुकीस मनाई   - Marathi News | Thakurli bridge will prevent traffic from buses and heavy traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्ली पुलावरून होणार स्कूलबसची वाहतूक, अवजड वाहतुकीस मनाई  

पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनल्याने स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी काही पालकांनी केली होती. ...

विजेच्या लपंडावाने डोंबिवलीकर हैराण, आठ तास वीज गायब - Marathi News | eight hours power disappeared for electricity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेच्या लपंडावाने डोंबिवलीकर हैराण, आठ तास वीज गायब

पावसाने दडी मारल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शहरात आठवडाभरापासून ठिकठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असल्याने त्रासात आणखीन भर पडली आहे. ...

स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती - Marathi News | Dombivli flyover threatens in parents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती

पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही. ...

भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्याला फटका, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडागुणांपासून वंचित - Marathi News | In a mess, the student was disfellowshipped, and denied national level sports standards | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्याला फटका, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडागुणांपासून वंचित

राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधीश बारी या विद्यार्थ्याला सरकारी यंत्रणांमधील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. ...