लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनाने डॉक्टर पिता-पुत्राचा मृत्यू, व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांना करावी लागतेय धावपळ  - Marathi News | CoronaVirus Live Updates Doctor father-son death due to corona in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनाने डॉक्टर पिता-पुत्राचा मृत्यू, व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांना करावी लागतेय धावपळ 

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या कठीण काळात आपले रुग्णालय बंद न ठेवता सुरुवातीपासूनच या दोघांनीही सामाजिक भान जपत रूग्णांना सेवा  दिली होती. ...

कोविड-१९ विषाणूशी लढण्यासाठी खासगी डॉक्टरांची ‘वज्रमूठ’ - Marathi News | Private doctor's 'thunderbolt' to fight Kovid-19 virus | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोविड-१९ विषाणूशी लढण्यासाठी खासगी डॉक्टरांची ‘वज्रमूठ’

साडेतीन हजारांहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित जिल्ह्यात आहे. तर नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमधील रुग्णखाटा तसेच डॉक्टर अपुरे पडत आहे.   ...

CoronaVirus Update: महाराष्ट्रात कोरोना बेलगाम; 24 तासांत 63,729 नवे रुग्ण, 398 जणांचा मृत्यू  - Marathi News | Maharashtra CoronaVirus update new positive case hospital beds availability | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Update: महाराष्ट्रात कोरोना बेलगाम; 24 तासांत 63,729 नवे रुग्ण, 398 जणांचा मृत्यू 

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला आहे. महाराष्ट्रात करोनाला ब्रेक लावण्याचे सर्व प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. येथे कोरोना बेलगाम होताना दिसत आहे. ...

कोव्हीड रुग्णालयात घुसून डॉक्टरांना शिवीगाळ करणाऱ्या युट्युबवर चॅनल चालवणाऱ्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Crime against 8 people including running a channel on YouTube for abusing doctors after being rushed to Covid Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोव्हीड रुग्णालयात घुसून डॉक्टरांना शिवीगाळ करणाऱ्या युट्युबवर चॅनल चालवणाऱ्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा 

Crime Case : एका युट्यूबवर चॅनल चालवणाऱ्यासह  ८ जणांविरुद्ध  तब्बल २५ कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'गिफ्ट' डिलिव्हरीच्या बहाण्याने डॉक्टरच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला; शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा वाचला जीव - Marathi News | An attempt to break into a doctor's house under the pretext of 'gift' delivery was foiled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'गिफ्ट' डिलिव्हरीच्या बहाण्याने डॉक्टरच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला; शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा वाचला जीव

Crime News : तिघांना जोगेश्वरी पोलिसांकडून अटक ...

Coronavirus Pune : ससून मधले बेड वाढणार नाहीतच. डॉक्टरांच्या संपाच्या भूमिकेमुळे निर्णय  - Marathi News | Coronavirus Pune : The beds in the middle will not grow. Decisions due to the role of the doctor's strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : ससून मधले बेड वाढणार नाहीतच. डॉक्टरांच्या संपाच्या भूमिकेमुळे निर्णय 

ससूनच्या निवासी डॉक्टरांनी जर प्रशासनाने बेड्स वाढवले तर संपावर जाण्याची भूमिका घेतली होती। ...

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...! - Marathi News | America CoronaVirus is predominantly transmitted through air says lancet study on coronavirus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांचा दावा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनंही केली रिसर्चची समीक्षा...! (CoronaVirus is predominantly transmitted through air ) ...

उद्या सकाळी ९ पर्यंतचा प्रशासनाला 'अल्टिमेटम'; नाहीतर ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर - Marathi News | 'Ultimatum' to the administration till 9 am tomorrow; Otherwise, the resident doctor in Sassoon will go on strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्या सकाळी ९ पर्यंतचा प्रशासनाला 'अल्टिमेटम'; नाहीतर ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

प्रशासनाचा ससूनमधील बेड्स वाढविण्याचा निर्णय फक्त जनतेला दाखविण्यासाठी..... ...