नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नाशिकमधील बहुतांशी रुग्णालये आणि दवाखाने बंद आहेत, मात्र वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ५० रुग्णालयांतच कोरोना संशयितांची तपासणी करण्यात येणार आहे. ...
परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी उर्वरित ९ परदेशी व इतर असे २३ अहवाल प्राप्त झाले. सुदैर्वाने ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. ...
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा मजबुत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या ३३ प्रभागांमध्ये आता खाजगी डॉक्टर आणि महापालिकेचा एका डॉक्टर अशी टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम आता या ३३ प्रभागां ...