लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
संतापजनक ! 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला...  - Marathi News | 3 year old girl critically wounded after boy sets off cracker inside her mouth in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक ! 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला... 

संतापजनक आणि चीड आणणारी घटना मेरठमध्ये घडली आहे. एक तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे. ...

दिवाळीची अनोखी परंपरा; गडचिरोलीत जुंपते जावयांची कुस्ती - Marathi News | Unique tradition of Diwali; wrestling between son in laws in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवाळीची अनोखी परंपरा; गडचिरोलीत जुंपते जावयांची कुस्ती

गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे. ...

या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण! - Marathi News | This village in Andhra Pradesh has not celebrated Diwali in 200 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण!

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे. ...

Diwali 2018 : दिवाळीत भारताच्या 'या' 10 राज्यांमध्ये तयार केले जातात 'हे' हटके पदार्थ! - Marathi News | Diwali 2018 : diwali recipes traditional diwali food from around the country | Latest food News at Lokmat.com

फूड :Diwali 2018 : दिवाळीत भारताच्या 'या' 10 राज्यांमध्ये तयार केले जातात 'हे' हटके पदार्थ!

सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ...

चाळीसगावकरांची पाडवा पहाट निनादली स्वर-तालाने - Marathi News | diwali pahat in chalisgaon jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावकरांची पाडवा पहाट निनादली स्वर-तालाने

अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. ...

Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !! - Marathi News | Diwali 2018: bollywood celebs diwali celebration photos from aaradhya to salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !!

देशभर उत्साहात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही धूमधडाक्यात दिवाळसण साजरा झाला. ...

लोकमत दिवाळी उत्सव २०१८ प्रसिद्ध झाला - Marathi News | Lokmat Diwali Utsav 2018 has become published | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत दिवाळी उत्सव २०१८ प्रसिद्ध झाला

राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे. ...

नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट - Marathi News | 'Dedication' to happiness in patients in Nagpur; Diwali celebrations with new clothes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट

दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे. ...