लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

पेट्रोलचे दर 90 रुपयांवर जाणार? - Marathi News | syrian crisis petrol price can reach 90 rs per liter in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलचे दर 90 रुपयांवर जाणार?

महागाई वाढण्याची शक्यता ...

नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन  - Marathi News | Nanded district's drivers are clever! every day choose other states for cheap petrol and diesel | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन 

सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़ ...

कच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का? - Marathi News | Crude oil is cheap, then why petrol-diesel is expensive? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे. ...

पेट्रोल, डिझेल GSTच्या कक्षेत आणा- खा. अशोक चव्हाण - Marathi News | petrol, diesel into the GST - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल, डिझेल GSTच्या कक्षेत आणा- खा. अशोक चव्हाण

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. ...

'जनताच सरकारला महागलेल्या इंधनात जाळेल',ठाण्यात इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध - Marathi News | NCP's protest of fuel hike in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'जनताच सरकारला महागलेल्या इंधनात जाळेल',ठाण्यात इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.  ...

'अच्छे दिन' विसरा; कायम राहणार महागाईची धार, अबकारी शुल्क 'जैसे थे' ठेवणार मोदी सरकार - Marathi News | government will not cut the excise duty on petrol diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अच्छे दिन' विसरा; कायम राहणार महागाईची धार, अबकारी शुल्क 'जैसे थे' ठेवणार मोदी सरकार

इंधनावरील अबकारी शुल्कात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. ...

'अच्छे दिन'च्या स्वप्नामागे लागल्याची किंमत जनतेला मोजावी लागतेय का?, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government over petrol diesel price increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अच्छे दिन'च्या स्वप्नामागे लागल्याची किंमत जनतेला मोजावी लागतेय का?, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंधनदरवाढीवरुन भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ...

आज डिझेलचे दर तब्बल ६९ रुपयांवर! इतिहासातील उच्चांक - Marathi News |  Today, diesel prices are worth Rs.69! Highest in history | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज डिझेलचे दर तब्बल ६९ रुपयांवर! इतिहासातील उच्चांक

इतिहासात प्रथमच डिझेलसाठी मंगळवारी प्रति लीटरसाठी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत. या आधी कधीही डिझेलसाठी इतके पैसे मोजावे लागले नव्हते. ...