लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

कर्नाटक निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल, डिझेलचे दर - Marathi News | Petrol and diesel prices raised Again after karnataka election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल, डिझेलचे दर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या पुन्हा दरांमध्ये वाढ झाली आहे. ...

कर्नाटकमध्ये मतदान होताच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ - Marathi News | Karnataka polls over petrol diesel prices hiked after 19 day hiatus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये मतदान होताच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ

19 दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले ...

...तर संपूर्ण रोहिलागड परिसर जळून खाक झाला असता - Marathi News | ... the entire Rohilagad area would have been burnt to the ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर संपूर्ण रोहिलागड परिसर जळून खाक झाला असता

मनमाडहुन घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ  पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...

ट्रम्प यांनी रद्द केला अमेरिका-इराण करार; तेलाचे दर भडकणार - Marathi News | US walks away from Iran nuclear deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी रद्द केला अमेरिका-इराण करार; तेलाचे दर भडकणार

गेल्या काही दिवसांपासून इराण करारावरुन सुरु असलेल्या शंका आता खऱ्या ठरल्या आहेत. ...

कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; इराण, व्हेनेझुएलामुळे परिस्थिती गंभीर - Marathi News | Oil prices reach highest since November 2014 on Venezuela Iran worries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; इराण, व्हेनेझुएलामुळे परिस्थिती गंभीर

इंधन दर वाढणार असल्यानं महागाईदेखील वाढणार ...

..म्हणून आठवड्याभरापासून वाढत नाहीयेत पेट्रोल-डिझेलचे दर; ही आहे 'राज की बात' - Marathi News | despite global surge fuel prices static since april 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :..म्हणून आठवड्याभरापासून वाढत नाहीयेत पेट्रोल-डिझेलचे दर; ही आहे 'राज की बात'

24 एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत ...

दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन - Marathi News | NCP's hike against petrol and diesel price increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रुपयांवर अशी घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला. ...

पेट्रोलनं गाठला पाच वर्षांमधील उच्चांक; डिझेल दरही भडकले - Marathi News | Petrol surged to five-year high; Diesel rates stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलनं गाठला पाच वर्षांमधील उच्चांक; डिझेल दरही भडकले

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्यानं वाढत आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 74 रुपये 8 पैसे प्रतिलिटर असून, सप्टेंबर 2014नंतरचा हा सर्वाधिक उच्चांक आहे. ...