लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर - Marathi News | petrol price should not be more than rs 48 per litre says bjp mp subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर

इंधन दरवाढीवरुन स्वामींची मोदी सरकारवर टीका ...

परभणी शहरात सोमवार ठरला आंदोलनवार ! - Marathi News | Parbhani city protested Monday! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात सोमवार ठरला आंदोलनवार !

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षांच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ...

कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन - Marathi News | ncps agitation against fuel price hike in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा तर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...

अब की बार, सर्वसामान्यांच्या खिशावर इंधन दरवाढीचा भार; पेट्रोल 86 पार - Marathi News | Petrol, Diesel Prices At New Record High | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, सर्वसामान्यांच्या खिशावर इंधन दरवाढीचा भार; पेट्रोल 86 पार

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...

इंधन दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 21 तर डिझेल 30 पैशांनी महागले - Marathi News | Hike in petrol, diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 21 तर डिझेल 30 पैशांनी महागले

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...

पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा!, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over pm modi poster on petrol pump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा!, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लागतील हे पहा अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा'', अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.  ...

पेट्रोल-डिझेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर - Marathi News | Petrol-diesel at two-month high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या असतानाही सोमवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढून दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेले. ...

Petrol diesel Price Hike: वाढले की १२... पेट्रोलच्या किंमतीने गाठला दोन महिन्यांतील उच्चांक - Marathi News | petrol diesel price today iocl crude oil rupee value metro cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol diesel Price Hike: वाढले की १२... पेट्रोलच्या किंमतीने गाठला दोन महिन्यांतील उच्चांक

Petrol diesel Price Hike: पेट्रोलच्या किंमतीत 12 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलच्या दराने दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. ...