लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार? - Marathi News | Good news! After theaters, 'Dhurandhar' is now coming to OTT, know where and when you can watch it? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?

Dhurandhar Movie OTT Released Date: रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कहर माजवत आहे. त्याचवेळी, प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी (OTT) रिलीजची तारीख जाणून घेण्यासाठी देखील खूप उत्सुक आहेत. ...

Dhurandhar: भल्याभल्यांना पाणी पाजणारा 'धुरंधर'! १२ दिवसांतच ५०० कोटींकडे वाटचाल - Marathi News | Dhurandhar box office collection details 12 ranveer singh akshaye khanna movie enters 500cr club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar: भल्याभल्यांना पाणी पाजणारा 'धुरंधर'! १२ दिवसांतच ५०० कोटींकडे वाटचाल

पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत 'धुरंधर'चे शो हाऊसफूल आहेत. या १२ दिवसांत सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात? - Marathi News | Dhurandhar : Akshaye Khanna's Stunning Hair Transplant Story Behind Hins Dhurandhar Look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

Akshaye Khanna: टक्कल पडलं म्हणून आपल्यात काही कमी आहे असंच मुळी त्याला वाटत नाही. ...

'धुरंधर'च्या 'त्या' 'ट्रेंड'वर रील्स बनवणाऱ्यांना अंकितानं चांगलंच खडसावलं, म्हणाली... - Marathi News | Dhurandhar Inspired Day 1 As Spy Trend Explode On Social Media Ankita Walawalkar Takes A Dig At Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या 'त्या' 'ट्रेंड'वर रील्स बनवणाऱ्यांना अंकितानं चांगलंच खडसावलं, म्हणाली...

'कोकण हार्टेड गर्ल'चा पारा चढला! 'धुरंधर'च्या स्पाय ट्रेंडवरून अंकिताने रील्स बनवणाऱ्यांना झापलं! ...

कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू - Marathi News | dhurandhar khanani brothers javed khanani played by ankit sagar work with isi print flase note sucide after demonetization in india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू

खरंतर जावेद खनानी हा रहमान डकैतपेक्षाही खुंखार होता. अंडरवर्ल्डमध्ये डकैतपेक्षाही त्याची दहशत जास्त होती. भारतात नकली नोटांचा त्याने अक्षरश: पाऊस पाडला होता. ...

"हा चित्रपट नाही, तर...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली?  - Marathi News | preity zinta reaction after watching dhurandhar share post know about what exactly did she say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट नाही, तर...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली? 

प्रीती झिंटाने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्रीला चित्रपट कसा वाटला? म्हणाली- "पुन्हा पाहण्याची इच्छा..." ...

टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले... - Marathi News | Team India Movie Break Lucknow: Everyone was shocked to see Team India in the multiplex...;All players with Coach Gautam Gambhir went to see Dhurandhar movie Ranveer Singh last night | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...

Team India saw Movie Dhurandhar : द. आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा 'मूव्ही ब्रेक'; लखनौमध्ये खेळाडूंनी एकत्र पाहिला 'हा' चित्रपट ...

'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | dhurandhar Akshaye Khanna performed Vastu Shanti at his Alibaug home video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल

धुरंधर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात किती धार्मिक आहे याचा अनुभव नुकताच आला आहे. अक्षयने घरी केलेल्या वास्तुशांतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...