लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्यांना अभिनेत्यानं झापलं, म्हणाला "खरोखरच लज्जास्पद गोष्ट..." - Marathi News | Imran Abbas Criticizes Those In Pakistan Who Are Celebrating Dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्यांना अभिनेत्यानं झापलं, म्हणाला "खरोखरच लज्जास्पद गोष्ट..."

'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्यांवर अभिनेत्यानं टीका केली आहे. ...

'धुरंधर' अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रीन पत्नीची पोस्ट; म्हणाली, "पुन्हा जोडी म्हणून काम करायची संधी..." - Marathi News | actress saumya tandon shares bts photos from dhurandhar film talks about akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रीन पत्नीची पोस्ट; म्हणाली, "पुन्हा जोडी म्हणून काम करायची संधी..."

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री ...

अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब - Marathi News | Akshaye Khanna Astro: The 'secret' of Akshaye Khanna's success: Not only acting, but also 'Raja Lakshana Rajyoga' in the horoscope is changing fate | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब

Akshaye Khanna Astro: दृष्यम २, छावा, धुरंदर चित्रपटातून कम बॅक केलेला अक्षय खन्ना आज जी लोकप्रियता मिळवत आहे, त्याला कारणीभूत अभिनय, मेहनत आणि ग्रहस्थिती आहे! ...

रणवीरला टक्कर देणारा 'धुरंधर'मधला हँडसम हंक, उजैर बलोचवर मुली फिदा, म्हणाला- "मला पाकिस्तानातून..." - Marathi News | dhurandhar fame actor danish pandor aka ujair baloch talk about getting fame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरला टक्कर देणारा 'धुरंधर'मधला हँडसम हंक, उजैर बलोचवर मुली फिदा, म्हणाला- "मला पाकिस्तानातून..."

अभिनेता दानिश पंडोरने 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतचा छोटा भाऊ असलेल्या उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातूनही दानिशला त्याच्या भूमिकेसाठी प्रेम मिळत आहे. ...

ग्लोबल ट्रेंड बनलंय 'धुरंधर'चं 'Fa9la' गाणं; प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावला गायक फ्लिपरॅची, म्हणाला-"विश्वास बसत नाहीये,कारण..."  - Marathi News | rapper flipperachi reaction on dhurandhar movie fa9la viral song starring ranveer singh and akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लोबल ट्रेंड बनलंय 'धुरंधर'चं 'Fa9la' गाणं; प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावला गायक फ्लिपरॅची, म्हणाला-"विश्वास बसत नाहीये,कारण..." 

'धुरंधर' मधील 'Fa9la'गाणं व्हायरल झाल्यावर फ्लिपरॅचीने व्यक्त केला आनंद, म्हणाला-"लोकांना.." ...

असा शूट झाला 'धुरंधर'मधील 'तो' भयानक सीन, अभिनेत्याने शेअर केला BTS व्हिडीओ, पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | dhurandhar movie scene actor shared bts video of ranveer singh akshay khanna cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा शूट झाला 'धुरंधर'मधील 'तो' भयानक सीन, अभिनेत्याने शेअर केला BTS व्हिडीओ, पाहून अंगावर येईल काटा

जिकडे तिकडे फक्त  'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमातील काही सीन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका सीनचा BTS व्हिडीओ समोर आला आहे.  ...

'धुरंधर'ने १३ व्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं, 'पुष्पा २'चा रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास - Marathi News | Dhurandhar Box Office Collection Day 13 Update Akshaye Khanna Ranveer Singh Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ने १३ व्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं, 'पुष्पा २'चा रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

जाणून घ्या नेमके किती आहे 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन? ...

'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला... - Marathi News | Akshaye Khanna finally gave his first reaction after seeing the love he received for Dhurandhar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला...

Akshaye Khanna Reaction On Dhurandhar Success: अक्षय खन्नाने अखेर धुरंधर निमित्त त्याला जे प्रेम मिळतंय त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय खन्ना काय म्हणाला? ...