लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
'धुरंधर'मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय? दिवसाचं भाडं ऐकून डोळे विस्फारतील! - Marathi News | Dhurandhar Rehman Dakait Mansion In Pakistan Lyari Is Actually Amritsar Lal Kothi Makers Paid Huge Rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय? दिवसाचं भाडं ऐकून डोळे विस्फारतील!

'धुरंधर'मधील रेहमान डकैतची हवेली सेट नाही तर ऐतिहासिक वास्तू ...

"माझा प्रिय शिष्य आज...", आदित्य धरच्या यशावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कौतुकास्पद पोस्ट - Marathi News | dhurandhar fame aditya dhar is disciple of director priyadarshan who praised him after his success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा प्रिय शिष्य आज...", आदित्य धरच्या यशावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कौतुकास्पद पोस्ट

प्रियदर्शन यांनी एका सिनेमाच्या सेटवरचा जुना फोटो शेअर केला आहे. ...

महिनाभरानंतर विवेक ओबेरॉयने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला-"हा फक्त एक चित्रपट नाही..." - Marathi News | vivek oberoi reaction after watching dhurandhar praise ranveer singh akshaye khanna r madhavan and sanjay dutt performance share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिनाभरानंतर विवेक ओबेरॉयने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला-"हा फक्त एक चित्रपट नाही..."

प्रदर्शनाच्या महिनाभरानंतर विवेक ओबेरॉयने पाहिला 'धुरंधर', कलाकारांसाठी लिहिली लक्षवेधी पोस्ट, म्हणाला... ...

सकाळी नाश्ता नाही, २ वेळचं जेवण अन्...; अक्षय खन्नाचा 'धुरंधर' डाएट प्लॅन, 'असं' ठेवतो स्वत:ला फिट - Marathi News | dhurandhar movie fame actor akshaye khanna fitness secret at the age of 50 know about her diet plan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सकाळी नाश्ता नाही, २ वेळचं जेवण अन्...; अक्षय खन्नाचा 'धुरंधर' डाएट प्लॅन, 'असं' ठेवतो स्वत:ला फिट

संतुलित आहार अन् नो स्नॅक्स पॉलिसी; 'धुरंधर' फेम अक्षय खन्ना फॉलो करतो 'अशी' दिनश्चर्या, फिटनेस सिक्रेट नेमकं आहे तरी काय? ...

'धुरंधर २' मध्येही असेल बहरीन स्वॅग? गायक फ्लिपरॅची हिंट देत म्हणाला-"पुढच्या भागात काहीतरी..." - Marathi News | fa9la rapper flipperachi gives strongly hints at have yet another song in dhurandhar 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' मध्येही असेल बहरीन स्वॅग? गायक फ्लिपरॅची हिंट देत म्हणाला-"पुढच्या भागात काहीतरी..."

अक्षय खन्नाला तालावर नाचवणारा फ्लिपरॅची 'धुरंधर २' साठी देणार आवाज? म्हणाला... ...

"धुरंधर टीव्हीवर आला की बघेल..."; प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचं मोठं विधान, काय म्हणाला? - Marathi News | Dhurandhar will be seen on TV Bollywood director nikhil advani big statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धुरंधर टीव्हीवर आला की बघेल..."; प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचं मोठं विधान, काय म्हणाला?

'धुरंधर' विषयी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

'शरारत'मध्ये तमन्ना भाटियाला रिप्लेस करण्यावर पहिल्यांदाच बोलली क्रिस्टल डिसुजा, म्हणाली- "प्रत्येकाची एक वेळ..." - Marathi News | krystle dsouza talk about replacing tamanna bhatia in dhurandhar shararat song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शरारत'मध्ये तमन्ना भाटियाला रिप्लेस करण्यावर पहिल्यांदाच बोलली क्रिस्टल डिसुजा, म्हणाली- "प्रत्येकाची एक वेळ..."

'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाला पहिली पसंती होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला न घेता क्रिस्टल आणि आयेशा यांची निवड केली. याबाबत आता क्रिस्टल डिसुजाने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.  ...

पाकिस्तानात बंदी तरीही लग्नात वाजत आहेत 'धुरंधर'ची गाणी! 'शरारत' गाण्यावर मुलींनी केला तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pakistani girls dance to dhurandhar shararat songs at a wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानात बंदी तरीही लग्नात वाजत आहेत 'धुरंधर'ची गाणी! 'शरारत' गाण्यावर मुलींनी केला तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल

धुरंधर गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी तुफान डान्स केला आहे. हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वांनी पसंती दिली आहे ...