लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा - Marathi News | Saumya Tandon really slapped Akshaye Khanna during shooting; Actress makes big revelation about 'that' scene in 'Dhurandhar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Saumya Tandon : 'धुरंधर' या चित्रपटात अभिनेत्री सौम्या टंडन हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आता सौम्याने एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे की, तिने या चित्रपटात अक्षय खन्नाला खरंच थापड लगावली होती. ...

Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा - Marathi News | dhurandhar movie vs avtar fire and ash box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा

केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवुडचे सिनेमेही 'धुरंधर'पुढे फिके पडताना दिसत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अवतार ३' सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'पुढे हात टेकले आहेत. या दोन्ही सिनेमांचं वीकेंड कलेक्शन समोर आलं आहे.  ...

देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | Vicky Kaushal says it is insulting to call movie success depend on patriotism formlula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया

विकीने आदित्य धरच्याच 'उरी' सिनेमात काम केलं होतं. तो म्हणाला... ...

'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..." - Marathi News | dhurandhar director aditya dhar rejected tamannah bhatia for shararat song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."

'धुरंधर'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची वर्णी लागणार होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला सिनेमात घेण्यास स्पष्ट नकार दिला. ...

लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स - Marathi News | sachin pilgaonkar and supriya pilgaonkar dance on dhurandhar fa9la viral song video goes viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

सचिन-सुप्रिया यांनीही फॉलो केला ट्रेंड;'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ बघाच  ...

शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..." - Marathi News | Akshaye Khanna is bothered by night shooting dhurandhar movie incident viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."

'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्नाचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. शूटिंग करताना अक्षयला एका गोष्टीचा त्रास होतो. काय आहे ती गोष्ट? ...

कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..." - Marathi News | bollywood actress kangana ranaut praises aditya dhar dhurandhar movie shares long post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..."

कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली-" या पाकिस्तानी..." ...

जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण? - Marathi News | who played rehman dakait younger son in dhurandhar azinkya mishra bihar boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण?

Dhurandhar Movie : 'धुरंधर'मध्ये रेहमानच्या या धाकट्या मुलाची भूमिका नक्की कोणी केली आहे, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. ...