लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
"कमाईसाठी त्यांनी चित्रपटात..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा YRF च्या स्पाय युनिव्हर्सवर निशाणा, काय म्हणाला? - Marathi News | Dhurandhar actor ankit sagar takes dig at YRF Spy Universe tiger and pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कमाईसाठी त्यांनी चित्रपटात..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा YRF च्या स्पाय युनिव्हर्सवर निशाणा, काय म्हणाला?

टायगर, पठाण हे यशराज स्पाय युनिव्हर्सचे सिनेमे प्रदर्शित झाले होते. धुरंधर अभिनेत्याने आता स्पाय युनिव्हर्सच्या याच सिनेमांवर निशाणा साधला आहे ...

'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण... - Marathi News | akshaye khanna allegedly left drishyam 3 movie due to fees issues with makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...

'दृश्यम ३'चं शूट लवकरच सुरु होणार आहे. मात्र या सिनेमातून अक्षय खन्ना बाहेर पडल्याची चर्चा आहे. ...

Video: 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर ७० वर्षांच्या आजींचा डान्स, अनुपमाच्या आईचा जलवा पाहून चाहतेही थक्क - Marathi News | dhurandhar movie 70 year old rupali ganguly mother dance on shararat song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर ७० वर्षांच्या आजींचा डान्स, अनुपमाच्या आईचा जलवा पाहून चाहतेही थक्क

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ७० वर्षांच्या आजी त्याच्या मुलासोबत 'शरारत' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाण्यात आहे हुबेहुब तसाच डान्स त्या करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ...

ना कोणता गाजावाजा, ना राजेशाही थाट! अत्यंत साधेपणात यामी-आदित्य धरने का केलेलं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण - Marathi News | bollywood actress yami gautam talk about her private wedding with aditya dhar says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कोणता गाजावाजा, ना राजेशाही थाट! अत्यंत साधेपणात यामी-आदित्य धरने का केलेलं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण

फक्त २० पाहुणे अन् हिमाचल प्रदेशासारखं ठिकाणं, यामी-आदित्य धरने साधेपणात का केलं लग्न, कारण आलं समोर  ...

'धुरंधर' सुपरहिट पण अर्जुन रामपालला 'या' गोष्टीचं वाटतंय वाईट, म्हणाला-"भावनिकदृष्ट्या खूप..." - Marathi News | arjun rampal wanted to get out from character of his major iqbal in dhurandhar  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सुपरहिट पण अर्जुन रामपालला 'या' गोष्टीचं वाटतंय वाईट, म्हणाला-"भावनिकदृष्ट्या खूप..."

"खूप वाईट..."; 'धुरंधर'मधील मेजर इक्बालच्या भूमिकेबद्दल अर्जुन रामपालचं वक्तव्य, 'या' गोष्टीचं होतंय दु:ख ...

ना 'छावा', ना 'जवान', अन् नाही 'स्त्री २' चालली... बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर'चीच हवा! - Marathi News | Neither 'Chhawa', nor 'Jawan', nor 'Stree 2' worked... Only 'Dhurandhar' is expected at the box office! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना 'छावा', ना 'जवान', अन् नाही 'स्त्री २' चालली... बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर'चीच हवा!

Dhurandhar Movie : 'धुरंधर' हा भारतातील इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. ...

सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Gautami Patil did an amazing dance on Dhurandhar viral FA9LA song akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर'च्या व्हायरल गाण्यावर गौतमी पाटीलने केला भन्नाट डान्स केला आहे. गौतमीने अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपला हुबेहुब कॉपी केलं आहे ...

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा - Marathi News | Dhurandhar broke the record on OTT platforms Netflix bought the film for 252 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा

धुरंधर सिनेमासोबत नेटफ्लिक्सने मोठा करार केला असून सिनेमा खरेदी करण्यांसाठी इतक्या कोटींची बोली लावल्याची चर्चा आहे. जाणून घ्या ...