LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
धुळे, मराठी बातम्या FOLLOW Dhule, Latest Marathi News
Dhule News: शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ९.४९ एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली. ...
"तुला काय करायचं ते करून घे, माझ्यावर केस कर, मी घाबरत नाही, अशा शब्दांत धमकी दिली पण सदर व्यापाऱ्यासोबत तोंडी व्यवहार झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे सबळ पुरावे नाहीत." असं शेतकऱ्याने सांगितलं. ...
नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत "अवेळी" पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने मंजूरी दिली आहे. ...
अपघातात पिता धनंजय आणि मुलगा आयुष यांच्यासह धडक देणारा अज्ञात दुचाकीस्वार हे तिघेही जागीच ठार झाले. ...
कुंभार टेक येथे राहणाऱ्या सुनील याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीशी नेहमी वाद होत असत. ...
तिघांनी गौरवला मारहाण केली आणि सुऱ्यासारख्या धारदार शस्त्राने त्याला भोसकले. ...
Agriculture News : यामुळे सातपुडयातील पारंपरिक बियाणे (Traditional Seeds) थेट इराण आणि लडाखला पोहचणार आहेत. ...
Amla Market Update : लोणचे, कँडी, मुरब्बासाठी आवळ्याची मागणी वाढली आहे. साधारणतः ७५ रुपये किलो दराने त्यांची विक्री होत आहे. आठवडाभरात मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...