लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
'प्रेमात धोका', स्टेटस ठेवले म्हणून प्रेयसीच्या पतीकडून तरुणाचे अपहरण, केली जबर मारहाण - Marathi News | 'betrayal in love', young man kidnapped and severely beaten by girlfriend's husband for posting status | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'प्रेमात धोका', स्टेटस ठेवले म्हणून प्रेयसीच्या पतीकडून तरुणाचे अपहरण, केली जबर मारहाण

येथून पुढे तिचे नाव घेतल्यास जिवे मारण्याची दिली धमकी ...

काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी - Marathi News | Online gambling racket busted! Five accused from Beed, Nanded including Dharashiv arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी

तपासात धाराशिवसह बीड, नांदेडमधील पाच आराेपी निष्पन्न झाले आहेत. ...

स्टील व्यावसायिकाला धमकावले; प्रतिकार केल्यावर मारहाण, ४० लाखांची बॅग हिसकावून पळाले - Marathi News | Steel businessman threatened; beaten up when he resisted, snatched a bag worth Rs 40 lakh and fled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टील व्यावसायिकाला धमकावले; प्रतिकार केल्यावर मारहाण, ४० लाखांची बॅग हिसकावून पळाले

एका कारमधून उतरत त्यांनी व्यावसायिकाला धमकावले मारहाण करत खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली ...

धाराशिव जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम; पाच प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आले - Marathi News | Transfer season in Dharashiv Zilla Parishad; Orders for transfer of five key officers received | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम; पाच प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आले

अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार असल्याने कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. ...

ग्लोज, मास्क अन् सेंटचा चोरट्यांकडून शिताफीने वापर; सराफा दुकानातून ८ किलो चांदी लंपास - Marathi News | Major theft at a goldsmith shop in Lohara; 8 kg of silver and Rs 40,000 cash stolen | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्लोज, मास्क अन् सेंटचा चोरट्यांकडून शिताफीने वापर; सराफा दुकानातून ८ किलो चांदी लंपास

चोरट्यांनी हातात ग्लोज घातल्यामुळे फिंगरप्रिंट तज्ज्ञांना ठसे मिळाले नाहीत. तर घटनास्थळी सुगंधित द्रव्य टाकल्याने डॉग स्क्वॉड देखील अपयशी ठरले.  ...

Dharashiv Dam Water : 'मे’न्सूनची गोडी आता उडाली; धाराशिवच्या प्रकल्पांत पाणी वाढ नाही वाचा सविस्तर - Marathi News | latest news Dharashiv Dam Water: 'Monsoon's sweetness has now faded; No increase in water in Dharashiv projects read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मे’न्सूनची गोडी आता उडाली; धाराशिवच्या प्रकल्पांत पाणी वाढ नाही वाचा सविस्तर

Dharashiv Dam Water : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्प भरतील अशी आशा होती, मात्र, मृग व आर्द्रा कोरडे गेल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांवरच स्थिर आहे. सीना-कोळेगाव ५० टक्क्यांवर, मांजरा मात्र २५ टक्क्यांवरच आहे. खरीप हंगाम ...

धाराशिवमध्ये २०० हेक्टरवर बियाणे उगवलेच नाही; शेतकरी घेणार ग्राहक मंचात धाव! - Marathi News | Seeds did not grow on 200 hectares in Dharashiv; Farmers will take to the consumer forum! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये २०० हेक्टरवर बियाणे उगवलेच नाही; शेतकरी घेणार ग्राहक मंचात धाव!

महाबीजच्या १२१ तर अन्य ३७ तक्रारी, दुबार पेरणीसाठी कंपनीकडून बियाणे मिळेना ...

भाविकांनो लक्ष द्या! श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शनवेळ पुन्हा पहाटे ४ वाजेपासून - Marathi News | Attention devotees! Darshan time at Shri Tulaja Bhavani Temple will resume from 4 am | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भाविकांनो लक्ष द्या! श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शनवेळ पुन्हा पहाटे ४ वाजेपासून

गर्दी कमी झाल्याने मंदिर संस्थानने घेतला निर्णय ...