लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
‘वर्ग चार, शिक्षक मात्र एक’; बहुल्याच्या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - Marathi News | 'Class four, teacher only one'; educationl loss of students due to no teacher in the Bahula village school | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘वर्ग चार, शिक्षक मात्र एक’; बहुल्याच्या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शाळेत चार वर्गासाठी शिक्षण विभागाने दोन शिक्षिकांची नियुक्ती केली होती़ ...

उस्मानाबादेत टमटम-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in Tamtam-tractor accident at Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत टमटम-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

या अपघातात टमटममधील एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

बीड पोलिसांनी तुळजापूरमधून पळालेले जोडपे सोलापुरात पकडले - Marathi News | Beed police found a couple fleeing from Tuljapur in Solapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांनी तुळजापूरमधून पळालेले जोडपे सोलापुरात पकडले

बीड पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि या जोडप्याचा सोलापूर जिल्ह्यात शोध घेतला. ...

शाळेतील शौचालयाची भिंत कोसळून विद्यार्थिनी गंभीर जखमी - Marathi News | School girl injured after school wall collapses in usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शाळेतील शौचालयाची भिंत कोसळून विद्यार्थिनी गंभीर जखमी

गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थिनीवर सद्या बार्शी (जि. सोलापूर) येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

जिल्हा नियोजन समितीचा ‘शिक्षण’ अन् ‘आरोग्य’ला निधी देताना आखडला हात - Marathi News | District Planning Committee gives low amount of funds to 'Education' and 'Health' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जिल्हा नियोजन समितीचा ‘शिक्षण’ अन् ‘आरोग्य’ला निधी देताना आखडला हात

जिल्हा नियोजन समितीच्या छोट्या गटाने सुमारे दीडशे कोटीचा आराखडा प्रस्तावित केला आहे. ...

येडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक - Marathi News | In Yadshi, Ashram under fire; four lakhs of asset burn | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक

सकाळी आरती झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत गेले़ त्यानंतर काही वेळातच आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली़ ...

उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णवेळ ‘सीओं’ची वानवा; पालिकांचा कारभार ढेपाळला ! - Marathi News | Osmanabad district vacancies of CEOs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णवेळ ‘सीओं’ची वानवा; पालिकांचा कारभार ढेपाळला !

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन अधिकारी या पदालाही मागील एक ते दीड वर्षांपासून कोणी वाली नाही. ...

उस्मानाबाद येथे एक हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक जेरबंद - Marathi News | Accepting a thousand bribe, Gramsevak arrested at osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद येथे एक हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक जेरबंद

एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना भिकार सारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. ...