लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
उमरग्यात सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला हार - Marathi News | Corporators gandhigiti at umarga on absent ceo | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरग्यात सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला हार

मुख्याधिकारी येत नसल्याने पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे. ...

उस्मानाबादेत आजारी असल्याचा बनाव करणारे १५ पोलीस कर्मचारी एकाच दिवशी निलंबीत - Marathi News | In Usmanabad 15 police Suspended in once, who give fake sickness reason | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत आजारी असल्याचा बनाव करणारे १५ पोलीस कर्मचारी एकाच दिवशी निलंबीत

एकाच दिवशी एक दोन नव्हे १५ कर्मचारी निलंबीत झाल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ ...

तुळजापूर तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याच्या घरात सापडला गुटख्याचा साठा  - Marathi News | Gutkha reservoir found in the house of Gram Panchayat member in Tuljapur taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याच्या घरात सापडला गुटख्याचा साठा 

ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर पोलिसांनी कारवाई करून २१ हजार १००  रूपयांचा गुटखा जप्त ...

धक्कादायक ! उस्मानाबादेत गुन्हेगारांची ठाण्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | Shocking In Osmanabad, the policeman beaten by criminals in front of the police station | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! उस्मानाबादेत गुन्हेगारांची ठाण्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

रोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांस दोघांनी मारहाण केली़ ...

प्लॉटच्या नोंदणीसाठी लाच घेणारा दुय्यम निबंधक लाचलूचपतच्या जाळयात - Marathi News | Sub-Registrar arrested who is taking bribe for the plot registration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्लॉटच्या नोंदणीसाठी लाच घेणारा दुय्यम निबंधक लाचलूचपतच्या जाळयात

ही कारवाई दुपारी कळंब शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली़ ...

उमरग्यात मांस वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Police seized two vehicles in Umargaon | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरग्यात मांस वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पाच जणांविरूध्द उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. ...

कळंब येथे जप्त केलेल्या पाच लाखाच्या गुटख्याची होळी - Marathi News | Holi of five lacs gutkha seized in Kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंब येथे जप्त केलेल्या पाच लाखाच्या गुटख्याची होळी

हा गुटखा १२ जानेवारी रोजी कळंब पोलिसांनी पकडला होता़ ...

महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारा; उस्मानाबादेत सावता परिषदेची मागणी  - Marathi News | Raises international status memorial of Mahatma Phule ; The demand for Savta Parishad in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारा; उस्मानाबादेत सावता परिषदेची मागणी 

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. ...