धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Guardian Minister Dhananjay Munde News : आष्टी तालुक्यातील मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या गावांच्या पाहणी दौऱ्याला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडी येथून सुरुवात केली. ...
परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. याप्रसंगी प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे अनेक खड्डे पडले आहेत. ...
Dhananjay Munde : नशाबंदी मंडळाचे काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले. ...
'बोले तैसा चाले' ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजित पवार यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना!, अ ...