लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'देवमाणूस २' मालिका

Devmanus 2 latest news, मराठी बातम्या

Devmanus 2, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.
Read More
'देवमाणूस २' मालिकेतील सलोनीला ओळखलंत का? जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Did you know Saloni in 'Devmanus 2' series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस २' मालिकेतील सलोनीला ओळखलंत का? जाणून घ्या तिच्याबद्दल

'देवमाणूस २' (Devmanus 2) मालिकेतील नटवरसिंग सोबत असलेली सलोनी नेमकी कोण आहे? ...