lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'देवमाणूस २' मालिका

Devmanus 2 latest news, फोटो

Devmanus 2, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.
Read More
'देवमाणूस'ची डिंपल खऱ्या आयुष्यात आहे भलतीच बोल्ड; पाहा फोटो - Marathi News | devmanus fame marathi actress asmita deshmukh aka dimple real life photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'ची डिंपल खऱ्या आयुष्यात आहे भलतीच बोल्ड; पाहा फोटो

Asmita deshmukh; मालिकेत खेडेगावातील साध्याशा मुलीची भूमिका साकारणारी अस्मिता खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ...

मराठमोळ्या श्वेता शिंदेचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, एकदा वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी! - Marathi News | Marathmolya Shweta Shinde's husband is a famous actor, read his amazing love story once! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या श्वेता शिंदेचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, एकदा वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी!

Shweta Shinde : श्वेता शिंदे उत्तम अभिनेत्रीसोबत निर्मातीदेखील आहे. ...

Tejaswini Lonari : ‘देवमाणूस 2’मधील आमदार मॅडम खऱ्या आयुष्यात आहेत भलत्याच ग्लॅमरस, पाहा किलर फोटो - Marathi News | tejaswini lonari playing mla role in devmanus 2 bold photo zee marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस 2’मधील आमदार मॅडम खऱ्या आयुष्यात आहेत भलत्याच ग्लॅमरस, पाहा किलर फोटो

Devmanus 2 , Tejaswini Lonari : झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये आमदार बाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचे हे फोटो पाहून थक्क व्हाल...! ...

‘देवमाणूस 2’मधील ‘नीलम’च्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो - Marathi News | devmanus 2 tv serial neelam fame actress shivanee ghatage glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस 2’मधील ‘नीलम’च्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो

Devmanus 2 : या ‘नीलम’ला तुम्ही याआधी ‘लगिर झालं जी’ या मालिकेत सुमन काकीच्या भूमिकेत पाहिलं असेल... ...