लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
निवडणुका झाल्या. आता तरी विखार सोडू, विचार मांडू. Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat - Marathi News | Elections were held. Now let's leave the anger and express our thoughts. Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :निवडणुका झाल्या. आता तरी विखार सोडू, विचार मांडू. Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat

निवडणुका झाल्या. आता तरी विखार सोडू, विचार मांडू. Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat ...

शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम?; महाजनांची वर्षा बंगल्यावर धाव, तर शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला  - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony Confusion until the last minute in mahayuti bjp girish Mahajan meets eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम?; महाजनांची वर्षा बंगल्यावर धाव, तर शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला 

गृहमंत्रिपद मिळणार असेल तरच मी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून सरकारमध्ये सहभागी होईल, असा पवित्रा एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची चर्चा आहे. ...

...म्हणून भाजपने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं? ही आहेत १० कारणं | Fadnavis - Marathi News | ... So BJP decided to make Devendra Fadnavis the Chief Minister? Here are 10 reasons Fadnavis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :...म्हणून भाजपने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं? ही आहेत १० कारणं | Fadnavis

...म्हणून भाजपने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं? ही आहेत १० कारणं | Fadnavis ...

सस्पेंस संपला! अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार - Marathi News | Devendra Fadnavis CM Oath news: The suspense is over! Letter to Raj Bhavan for Eknath Shinde; Agreed to be Deputy Chief Minister oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार

Eknath Shinde Oath News: आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. ...

"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde mindset was not to become Deputy Chief Minister says Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ...

'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये काय झाली चर्चा? - Marathi News | 'You Should become Deputy Chief Minister'; What was discussed between Eknath Shinde and Shiv Sena MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि आमदारांमध्ये काय झाली चर्चा?

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याच्या चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली. नेमकी काय चर्चा झाली? ...

शपथविधीआधीच खातेवाटपावरून खटका? शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष, भाजपाची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Ministry allocation controversy before the Devendra Fadnavis CM swearing-in? Eknath Shinde Shiv Sena- Ajit Pawar NCP clash, BJP headache will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीआधीच खातेवाटपावरून खटका? शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष, भाजपाची डोकेदुखी वाढणार

महायुतीत शपथविधीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. त्यामुळेच आजच्या भव्य शपथविधीत केवळ ३ नेतेच शपथ घेणार असल्याचं सांगितले जात आहे. ...

फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray ncp Sharad Pawar mns Raj Thackeray will be absent from bjp devendra Fadnavis swearing in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय

पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ...