लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही” - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over suresh dhas meet dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही”

CM Devendra Fadnavis News: सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...

'लव्ह जिहाद' विरोधात सरकार कायदा करणार : मुख्यमंत्री - Marathi News | Government will enact a law against 'love jihad': Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लव्ह जिहाद' विरोधात सरकार कायदा करणार : मुख्यमंत्री

Nagpur : उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली ...

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | BJP is preparing to fight the upcoming municipal elections on its own, Shiv Sena believes that it should fight as a Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष

येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले. ...

कापूस खरेदी 'सीसीआय'मार्फत तात्काळ सुरु करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Cotton procurement will start immediately through CCI announcement by Chief Minister Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कापूस खरेदी 'सीसीआय'मार्फत तात्काळ सुरु करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जे शेतकरी सोलर पंप मागतील, त्यांना आगामी दोन महिन्यात सोलर कनेक्शनही दिले जाणार ...

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Unity of society through Kumbh Mela: Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nagpur : 'महाकुंभ प्रयाग योग ' कार्यक्रमाला उपस्थिती ...

पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा : फडणवीस - Marathi News | Police should provide justice to common people devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा : फडणवीस

पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा ...

राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा खळबळजनक आरोप - Marathi News | The Chief Minister had instructed Suresh Dhas to reduce the importance of the NCP Congress sensational allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा आरोप

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. ...

मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल - Marathi News | mahayuti between BJP-Shindesena and Ajit Pawar group in Mumbai Municipal Corporation But elsewhere we will fight separately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अमरावती विभागाची आढावा बैठक अकोला येथे अलीकडेच घेतली. ...