लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू, मराठी बातम्या

Dengue, Latest Marathi News

सावधान! उल्हासनगर तापाने फणफणले, डेंग्यूचे 26 रूग्ण आढळले - Marathi News | Be careful! Heavy fever in Ulhasnagar, 26 patients of dengue found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान! उल्हासनगर तापाने फणफणले, डेंग्यूचे 26 रूग्ण आढळले

उल्हासनगरात तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे कबुली, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनी दिली. तापाच्या रुग्णाची संख्या दोन महिन्यांत हजारापेक्षा जास्त झाली ...

डेंग्यूचा बळी गेल्यास मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | Human beings guilty of being dengue victims | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेंग्यूचा बळी गेल्यास मनुष्यवधाचा गुन्हा

डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने अधिक सजगतेने काम करणे आवश्यक असताना, अस्वच्छतेमुळे साथरोग पसरत असल्याच्या शेकडो तक्रारी आहेत. ...

डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू - Marathi News | Girl dead due to dengue-infected illness | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू

: भोकरदन तालुक्यातील पारध खूर्द येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यू सदृश तापाने मंगळवारी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते जोशी यांच्या मुलीला डेंग्यू - Marathi News | Dengue! Nagpur Municipal Corporation's leader's daughter affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते जोशी यांच्या मुलीला डेंग्यू

शहरात डासांचा प्रकोप वाढला असून, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती आहे. ...

डेंग्यूसदृश्य तापाने बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू  - Marathi News | girl death due to Dengue fever during treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डेंग्यूसदृश्य तापाने बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू 

तालुक्यातील पारध खुर्द येथील ९ वर्षीय मुलीचा डेंग्यू सदृश्य तापाने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. ...

म्हसरूळला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Increase in dengue patients in Mhasrul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

महापौराचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसरूळ व परिसरामध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ परिसरातील या वाढत्या आजारांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ...

सोलापूरात स्वाईन फ्लू, डेग्यूचा धोका वाढला, एका महिलेचा मृत्यू  - Marathi News | Death of a woman in Solapur increases the risk of swine flu, dengue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात स्वाईन फ्लू, डेग्यूचा धोका वाढला, एका महिलेचा मृत्यू 

रुग्णांची संख्या वाढतेय : खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी साहित्यांचा तुटवडा ...

नागरिकांना दंड करण्याची गरज :  सतीश कुलकर्णी - Marathi News | Need to penalize citizens: Satish Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांना दंड करण्याची गरज :  सतीश कुलकर्णी

शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, ...