उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही. ...
सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत. सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...
पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठ ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅन्टीबायोटिक किंवा अॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाच ...
कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे. ...
ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ...