लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत बत्तीगुल होणार?, मेट्रो आणि रुग्णालयांसमोर मोठं संकट! - Marathi News | delhi coal shortage power crisis interrupted metro trains hospitals kejriwal govt letter to centre government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत बत्तीगुल होणार?, मेट्रो आणि रुग्णालयांसमोर मोठं संकट!

दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे. ...

Encounter in Delhi: दिल्लीच्या पॉश परिसरात चकमक, पोलिसांनी हल्लेखोराच्या पायावर झाडली गोळी - Marathi News | Encounter in Delhi: An encounter took place between Delhi Police and criminals in CR park of Delhi, One criminal got injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीच्या पॉश परिसरात चकमक, पोलिसांनी हल्लेखोराच्या पायावर झाडली गोळी

Delhi Chittaranjan Park Encounter: राजधानी दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या CR पार्कमध्ये आज(शुक्रवार) सकाळी चकमक झाली असून, पोलिसांनी जखमी हल्लेखोराला अटक केली आहे. ...

ट्राउजर विकत घेतल्यानंतर मागितला नंबर, खासदार महुआ मोइत्रा भडकल्या अन्... - Marathi News | TMC MP Mahua Moitra displeased at decathlon while buying trouser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्राउजर विकत घेतल्यानंतर मागितला नंबर, खासदार महुआ मोइत्रा भडकल्या अन्...

महुआ मोइत्रा यांनी त्यांच्या वडिलांसाठी ट्राउजर्स खरेदी केल्या होत्या. त्यांना बिलिंग काउंटरवर फोन नंबरसंदर्भात आणि ईमेल आयडीसंदर्भात विचारणा करण्यात आली. यानंतर संतापलेल्या महुआ यांनी..... ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! देशातील 'या' राज्यात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; 6 दिवसांत 6700 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi records 1367 covid 19 cases one fatality more than 1000 corona cases for 6th consecutive day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशातील 'या' राज्यात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; 6 दिवसांत 6700 नवे रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्लीत आतापर्यंत एकूण 18,78,458 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 26,170 रुग्णांनी या कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. ...

Corona Update : दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कसा? - Marathi News | corona virus cases in india corona new cases today corona active cases omicron delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कसा?

Corona Update : कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. ...

Sambhajiraje: पोलंड सरकारकडून संभाजीराजेंचा सन्मान, इतिहासातील 'या' घटनेचा गौरव - Marathi News | Sambhajiraje: Sambhajiraje honored by the Polish government, the glory of 'this' event in history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलंड सरकारकडून संभाजीराजेंचा सन्मान, इतिहासातील 'या' घटनेचा गौरव

पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो ...

Shaheen Bagh: आता शाहीन बागमध्ये चालणार बुलडोजर! कोण-कोणती ठिकाणं टार्गेटवर? महापौरांनी यादीच दिली... - Marathi News | south delhi mayor says bulldozer will take action in shaheen bagh sarita vihar kalindi kunj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शाहीन बागमध्ये चालणार बुलडोजर! कोण-कोणती ठिकाणं टार्गेटवर? महापौरांनी यादीच दिली...

Shaheen Bagh bulldozer:  जहांगीरपुरीनंतर दिल्लीत आता आणखी कुठे बुलडोजर चालणार? आगामी काळात शाहीन बाग, सरिता विहार आणि कालिंदी कुंजमध्ये बुलडोझरसह कारवाई केली जाईल, असा दावा दक्षिण दिल्लीच्या महापौरांनी केला आहे. ...

दिल्लीत 40 देशांचे गुप्तचर अधिकारी आले एकत्र, चीनसह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा - Marathi News | international spy agencies officers meet in delhi china is also on agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 40 देशांचे गुप्तचर अधिकारी आले एकत्र, चीनसह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा

Intelligence agencies meeting : जगातील 40 हून अधिक देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे बडे अधिकारी भारताच्या दौऱ्यावर असून सोमवारी दिल्लीत गुप्तचर यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...