लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Delhi: शाहीन बागनंतर मंगोलपुरीत पोहोचले बुलडोझर, परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात - Marathi News | Delhi: Bulldozers reach Mangolpuri after Shaheen Bagh, large police force deployed in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बागनंतर मंगोलपुरीत पोहोचले बुलडोझर, परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Delhi: मंगोलपुरीमध्ये दोन मंदिर आणि एक मशीद असल्यामुळे परिसर संवेदनशील बनला आहे. ...

Bulldozer in Shaheen Bagh: दिल्लीच्या शाहीन बागमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, बुलडोझर कारवाईवर स्थानिकांचा संताप; प्रकरण कोर्टात - Marathi News | Bulldozer in Shaheen Bagh: High voltage drama in Delhi's Shaheen Bagh, locals angry over bulldozer action; The case is in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या शाहीन बागमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, बुलडोझर कारवाईवर स्थानिकांचा संताप; प्रकरण कोर्टात

Shaheen Bagh Demolition Drive: दिल्लीतील ज्या शाहीनबागमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात तीव्र आंदोलन पेटले होते. त्या शाहीनबागमध्ये आता बुलडोझर कारवाईविरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. ...

'केजरीवालांना तजिंदर यांना आपमध्ये घ्यायचं होतं, पण...'; बग्गा यांच्या वडिलांनी केला मोठा खुलासा - Marathi News | 'Kejriwal wanted to take tajinder pal singh bagga into AAP says preetpal singh bagga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केजरीवालांना तजिंदर यांना आपमध्ये घ्यायचं होतं, पण...'; बग्गा यांच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

केजरीवाल जोवर सत्तेत आहेत किंवा त्यांच्यात सुधारणा होत नाही, तोवर हे असेच सुरू राहणार... ...

"अटक करून कोर्टात हजर करा", तेजिंदर बग्गा यांच्याविरुद्ध आणखी एक वॉरंट जारी - Marathi News | Mohali court issues an arrest warrant against Tajinder Pal Singh Bagga and instructs police to arrest him and produce him before court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अटक करून कोर्टात हजर करा", तेजिंदर बग्गा यांच्याविरुद्ध आणखी एक वॉरंट जारी

Tajinder Pal Singh Bagga : तेजिंदरपाल सिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ...

दिल्लीत आमदारांच्या पगारात मोठी वाढ, आता ५४ हजाराऐवजी दरमहा मिळणार ९० हजार रुपये! - Marathi News | central govt approves increase in salaries of delhi mlas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आमदारांच्या पगारात मोठी वाढ, आता ५४ हजाराऐवजी दरमहा मिळणार ९० हजार रुपये!

दिल्लीत आता प्रत्येक आमदाराला दरमहा ९० हजार रुपये मानधन मिळणार आहे.  ...

Arvind Kejriwal: दिल्लीत १ ऑक्टोबरपासून सर्वांनाच मिळणार नाही मोफत वीज; केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | Arvind Kejriwal: Not everyone will get free electricity in Delhi from October 1; Kejriwal's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत १ ऑक्टोबरपासून सर्वांनाच मिळणार नाही मोफत वीज; केजरीवालांची मोठी घोषणा

केजरीवाल यांनी आज मंत्रिमंडळात महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी दिल्ली स्टार्टअप नितीला मंजुरी दिली. ...

दिल्लीला उडवण्याचा कट उधळला, 4 संशयित दहशतवादी अटकेत; नांदेडच्या रिंदाशी संबंध - Marathi News | Haryana | Karnal Police detains four terror suspects, recovers a large cache of explosives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला उडवण्याचा कट उधळला, 4 संशयित दहशतवादी अटकेत; नांदेडच्या रिंदाशी संबंध

आयबी, पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 4 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ...

दारुगोळ्याने भरलेले बॉक्स आणि हत्यारे आली कुठून? करनालमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | Where did the boxes and ammunition come from? Shocking information came to light about the terrorists caught in Karnal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुगोळा आणि हत्यारे आली कुठून? त्या चार दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड

Terrorists Arrest in Karnal News: करनालमध्ये आज दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली. त्यामधून पाकिस्तानकडून भारतात अशांतता माजवण्यासाठी कशाप्रकारे दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...