लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली! - Marathi News | The marriage was fixed the father engaged in the preparations But the girl ran away with her boyfriend with one and a half lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली!

प्रियकरासोबत जाताना तरुणीने आपल्या वडिलांनी जमवलेले १ लाख ७० हजार रुपयेदेखील नेले.  ...

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू - Marathi News | shocking 4 members of the same family died in north delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED summons Delhi CM Arvind Kejriwal for fourth time in excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे. ...

Women's Premier League मुंबईबाहेर! BCCI ने दोन शहरांची केली निवड, तारीखही ठरली - Marathi News | The BCCI has shortlisted Bengaluru and Delhi as venues to host the 2024 Women's Premier League (WPL). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's Premier League मुंबईबाहेर! BCCI ने दोन शहरांची केली निवड, तारीखही ठरली

Women's Premier League 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ यंदा २२ मार्चपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. ...

मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट: आरोपीला विमानतळावरून अटक - Marathi News | Big update in model Divya Pahuja murder case Accused arrested from airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट: आरोपीला विमानतळावरून अटक

बलराज गिल याची सध्या चौकशी सुरू असून त्याच्याकडून या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडले जाण्याची शक्यता आहे. ...

धक्कादायक! ६ महिन्यांच्या मुलीला कवेत घेतलं अन् महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून घेतली उडी - Marathi News | Shocking woman jumped from the 16th floor with A 6 month old girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ६ महिन्यांच्या मुलीला कवेत घेतलं अन् महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून घेतली उडी

मंगळवारी रात्री एका महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या प्रकाराने परिसरात मोठा गोंधळ उडाला. ...

आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? अरविंद केजरीवालांची वर्तणूक महागात पडणार? - Marathi News | Now the Aam Aadmi Party can be disqualified as Arvind Kejriwal to miss the summons issued by ED | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? केजरीवाल यांची चूक महागात पडणार?

केजरीवाल ईडीचे समन्स सातत्याने चुकवत आहेत. आता ईडी कदाचित ‘आप’लाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे! ...

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं - Marathi News | Top 10 Most famous Indian Desserts and the legendary dessert places in India | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं