लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

आरोपीच नाही तर मग समन्स का पाठवले? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ईडीला चोख प्रतुत्तर - Marathi News | If not the accused, then why summons sent? Chief Minister Arvind Kejriwal's sharp reply to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपीच नाही तर मग समन्स का पाठवले? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ईडीला चोख प्रतुत्तर

आज केजरीवाल यांनी ईडीकडून चौथ्यांदा चौकशीसाठी बोलवले होते ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचवे समन्स! आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले - Marathi News | ED's fifth summons to Chief Minister Arvind Kejriwal Now called for inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचवे समन्स! आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले

दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे. ...

मॉडेलच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने सांगितेलेले हत्येचे कारण खोटे, नवी माहिती उघड - Marathi News | Model Divya Pahuja Murder case takes a different turn The reason for the murder given by the accused is false | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉडेलच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने सांगितेलेले हत्येचे कारण खोटे, नवी माहिती उघड

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा पुरावा असणारा दिव्याचा दुसरा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...

विमानतळावर 'वॉर रूम' उभारणार; उड्डाणाला होणारा विलंब अन् प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन SOP - Marathi News | A 'war room' will be set up at the airport; New SOP for flight delays and passenger convenience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर 'वॉर रूम' उभारणार; उड्डाणाला होणारा विलंब अन् प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन SOP

ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि उड्डाण सेवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी कृती आराखडा सादर केला. ...

पालिका सचिवांना खोलीत कोंडले, महापौरांच्या आसनावर चढले नगरसेवक, दिल्ली MCD मध्ये रणकंदन  - Marathi News | Municipal secretary locked in room, corporator climbs mayor's seat, riots in Delhi MCD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालिका सचिवांना खोलीत कोंडले, महापौरांच्या आसनावर चढले नगरसेवक, दिल्ली MCD मध्ये रणकंदन 

Delhi MCD News: दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र  परिस्थिती अशी उद्भवली की, बैठक सुरू करणंच कठीण झालं. ...

धक्कादायक! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये NRI महिलेचा लैंगिक छळ; कंपनीच्या सीईओवर गुन्हा दाखल - Marathi News | Shocking NRI woman sexually harassed in five star hotelA case has been filed against the CEO of the company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये NRI महिलेचा लैंगिक छळ; कंपनीच्या सीईओवर गुन्हा दाखल

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एका खासगी कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

धुक्यामुळे पुण्यातून दिल्लीसह उत्तरेकडे जाणारी सहा विमाने रद्द - Marathi News | Six northbound flights from Pune including Delhi canceled due to fog Pune International Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: धुक्यामुळे पुण्यातून दिल्लीसह उत्तरेकडे जाणारी सहा विमाने रद्द

धुक्यामुळे या विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली... ...

लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली! - Marathi News | The marriage was fixed the father engaged in the preparations But the girl ran away with her boyfriend with one and a half lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली!

प्रियकरासोबत जाताना तरुणीने आपल्या वडिलांनी जमवलेले १ लाख ७० हजार रुपयेदेखील नेले.  ...