लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली प्रदूषण

दिल्ली प्रदूषण, मराठी बातम्या

Delhi pollution, Latest Marathi News

प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास 50 हजारापर्यंत दंड - Marathi News | Delhi: Being sporadic, drives fail to make serious dent in plastic problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास 50 हजारापर्यंत दंड

सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं - Marathi News | unique protest in varanasi against air pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं

वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. ...

परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल - Marathi News | making commercially suitable cng from parali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली. ...

दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध - Marathi News | Pakistan china may have released poisonous gas to pollute air in India says UP BJP leader vineet agarwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध

शेजारच्या देशानं विषारी वायू सोडल्यानं दिल्लीत प्रदूषण; भाजपा नेत्याचं अजब तर्कट ...

दिल्लीतील प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट - Marathi News | delhis deteriorating air quality to hit flight and hotel bookings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट

दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाने दिली आहे. ...

विजय गोयल 'ऑड' मार्गाने; सम-विषमला भाजपाचा विरोध - Marathi News | BJP Leader Fined For Defying Odd-Even. Then AAP Minister Hands Him Roses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय गोयल 'ऑड' मार्गाने; सम-विषमला भाजपाचा विरोध

भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे. ...

माणसं मरत असताना राज्य सरकारांना फक्त निवडणुकीत रस; प्रदूषणावरून 'सर्वोच्च' कानउघाडणी - Marathi News | People Are Dying and More Will Die Says Supreme court on Delhi Air Pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणसं मरत असताना राज्य सरकारांना फक्त निवडणुकीत रस; प्रदूषणावरून 'सर्वोच्च' कानउघाडणी

दिल्लीतील प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयानं उपटले सरकारचे कान ...

 प्रियंका चोप्रा म्हणाली, इथे शूटींग करणेही कठीण; नेटक-यांनी केले ट्रोल - Marathi News | priyanka chopra posts on delhi pollution says hard to shoot here right now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : प्रियंका चोप्रा म्हणाली, इथे शूटींग करणेही कठीण; नेटक-यांनी केले ट्रोल

Delhi Pollution : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. याचे कारण म्हणजे, दिल्लीच्या प्रदूषणावरची तिची प्रतिक्रिया. ...