लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर! - Marathi News | Happy Birthday Ranveer Singh : Ranveer and his alleged love affairs! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर!

सध्या तो अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये जरी असला तरी त्याचे तिच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते.  ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ? - Marathi News | Will Shahrukh Khan go to the wedding of Deepika Padukone and Ranveer Singh? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?

बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरु आहे. ...

दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला! - Marathi News | deepika padukone advised breast surgery for success in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला!

दीपिका पादुकोण आजघडीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण एकेकाळी याच दीपिकाला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी चित्रविचित्र सल्ले दिले गेले होते. ...

OMG!! प्रियांकाचं नाही तर दीपिकालाही ‘फॉलो’ करतोय निक जोनास!! - Marathi News | Priyanka Chopra'S boyfriend Nick Jonas following Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! प्रियांकाचं नाही तर दीपिकालाही ‘फॉलो’ करतोय निक जोनास!!

अमेरिकेपासून तर भारतात मुंबईच्या रस्त्यावर निक व प्रियांका हातात हात घालून फिरताना दिसले. पण खरे मानाल तर निकची नजर प्रियांकावरचं नाही तर दीपिका पादुकोणवरही होती; किंबहुना आहे. ...

रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन! - Marathi News | Ranveer Singh share his childhood photo, what was deepikas reaction? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

आता त्याने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोतील त्याची हेअरस्टाईल पासून तुम्हालाही धक्का बसेल.  ...

Fire Break Out in Prabhadevi : दीपिका पादूकोण राहत असलेल्या ब्यूमॉन्द इमारतीतील एक फ्लॅट सोळा कोटींचा! - Marathi News | Deepika Padukone have 16 crores flat in Beaumonde tower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fire Break Out in Prabhadevi : दीपिका पादूकोण राहत असलेल्या ब्यूमॉन्द इमारतीतील एक फ्लॅट सोळा कोटींचा!

33 मजल्याच्या या इमारतीमध्ये 26 व्या मजल्यावर दीपिकाचं घर आहे. ...

विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार? - Marathi News | Ranveer Singh and Deepika Padukone likely To Follow Anushka Sharma Virat Kohli And Marry In Italy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार?

रणवीर-दीपिकाच्या निकटवर्तीयानं दिली माहिती ...

दीपिकाच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क, इतक्यात होईल यूरोपची वारी!  - Marathi News | The cost of Deepika Padukone's bag can fund your trip to Europe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क, इतक्यात होईल यूरोपची वारी! 

आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे दीपिका सतत चर्चेत असते. दीपिका नुकतीच आपल्या फेव्हरेट बॅगसह मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. ...