लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात - Marathi News | Deepika padukone reveals who ranveer singh is most scared of | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला आता एक महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेले आहेत. इटली सारख्या निसर्गरम्य ठिकाणी दोघे विवाह बंधनात अडकले ...

Video : कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये थिरकत होती दीपिका पादुकोण, त्यानंतर घडले असे काही - Marathi News | Deepika dance on ranveer song in kapil sharma reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये थिरकत होती दीपिका पादुकोण, त्यानंतर घडले असे काही

गत नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर रोज कोणता ना कोणता कारणामुळे चर्चेत असतात. नुकतीच या जोडीन कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती ...

OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!! - Marathi News | OMG! deepika padukone reveals to feeling of ranveer singh after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. ...

सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!! - Marathi News | actress sara ali khan to romance with kartik aaryan in film love aaj kal 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!!

लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये कार्तिक आर्यनला भेटण्याची सारा अली खानची इच्छा पूर्ण झाली. आता साराची यापुढची इच्छा पूर्ण होणार आहे. ...

NickYanka Reception Inside Videos: प्रियांका व निकच्या रिसेप्शनमध्ये रंगला ‘पिंगा’ डान्स - Marathi News | Priyanka Chopra Nick Jonas Reception: NickYanka dance Inside Videos !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NickYanka Reception Inside Videos: प्रियांका व निकच्या रिसेप्शनमध्ये रंगला ‘पिंगा’ डान्स

धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ...

रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट! - Marathi News | Ranveer Singh revealed secret of Happy Married Life | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!

बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणून लोकप्रिय असलेली दीपिका पोदुकोन यांच्या लग्नाचा विषय चांगलाच गाजला. ...

लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2018: Ranveer singh highly recommends youth to get marry afer his marriage with deepika padukone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

दीपिकासोबत लगीनगाठ बांधली गेल्यानंतर मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटतंय, स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटतंय, ...

‘पद्मावत’नंतर ‘छपाक’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण! - Marathi News | Vikrant Massey joins Deepika Padukone-Meghna Gulzar's Chhapaak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पद्मावत’नंतर ‘छपाक’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण!

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधण्याआधीच मेघना गुलजारचा एक चित्रपट साईन केला होता. लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवनसंघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. ...