बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
लग्नानंतर दीपिका पादुकोण आणखी अॅक्टिव्ह झाली आहे. अलीकडे दीपिका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाली. यादरम्यान दीपिकाने लहान मुलांसोबत धम्माल मस्ती केली. एकटीने नाही तर लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ कार्तिक आर्यन हाही तिच्यासोबत होता. ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...
महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. ...
आजघडीला दीपिका पादुकोण बॉलिवूडची टॉपमोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुंदर आणि ग्लॅमरस दीपिकाचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. दीपिकाच्या सौदर्यात डिझाईनर्स, मेकअप आर्टिस्ट,स्टाईलिस्ट यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळेच स्ट्रगलिंग काळातील दीपिका ...
गत १४ व १५ नोव्हेंबरला अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता दीपिका आपल्या करिअरवर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणूनच येत्या काळात अगदी नव्या धाटणीच्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे. ...