बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असतो. दरवेळी रणवीर असे काही करतो की, हेडलाईनमध्ये येतो. आता हेच बघा ना, काल रणवीरने एक सेल्फी शेअर केला आणि या सेल्फीने रणवीर अचानक चर्चेत आला. ...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री. दीपिका सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या दीपिका नव्हे तर तिच्या आईची मुलाखत चर्चेत आहे. ...
दीपवीर अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंगची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या संसारात आनंदी आहेत. पण हे काय? अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिका भलतीच बोलली. ...