लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, फोटो

Death, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोना लसीच्या 50 लाख डोसची ऑर्डर देण्याचा सरकारचा विचार, जाणून घ्या लस पहिली कोणाला देणार? - Marathi News | CoronaVirus Marathi News government considering 50 lakh doses vaccine first order | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना लसीच्या 50 लाख डोसची ऑर्डर देण्याचा सरकारचा विचार, जाणून घ्या लस पहिली कोणाला देणार?

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र सरकारकडून सुरुवातीला कोरोना लसीचे जवळपास 50 लाख डोस खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे. केंद्राने लस उपलब्ध करण्याच्या प्राथमिकतेबद्दल मंथन सुरू केलं आहे. ...

CoronaVirus News : अमेरिकेच्याच लॅबमध्ये तयार झाला होता कोरोना; उंदराला केलं होतं संक्रमित, रिपोर्टमधून दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News us chapel hills high security lab made coronavirus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकेच्याच लॅबमध्ये तयार झाला होता कोरोना; उंदराला केलं होतं संक्रमित, रिपोर्टमधून दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरस नेमका कसा आणि कुठे तयार झाला याबाबत आणखी एक दावा करण्यात आला आहे. ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News india corona case fatality rate one of lowest globally | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी - Marathi News | CoronaVirus Marathi News corona india covid surge 66 thousand cases 1008 death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. ...

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी - Marathi News | CoronaVirus Marathi News world corona updates new cases death toll 13 august | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. ...

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | CoronaVirus Marathi News who says green shoots hope in fight against covid 19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा उद्रेक होत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News indias covid19 recoveries cross 15 lakh mark | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर - Marathi News | CoronaVirus Marathi News coronavirus vaccine modi govt makes special arrangement | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस कधी उपलब्ध होणार आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ती कशी पोहोचणार यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या बैठका होत आहेत. ...