लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

गोव्यात 2 रशियन तरुणींच्या हत्येनं खळबळ, चौकशीत आरोपीचे धक्कादायक दावे! - Marathi News | The murder of 2 Russian girls in Goa has created a stir the accused made shocking claims during interrogation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 2 रशियन तरुणींच्या हत्येनं खळबळ, चौकशीत आरोपीचे धक्कादायक दावे!

आरोपीच्या दाव्यांची पुष्टी झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे एका पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

Raj K Purohit Death: भाजपाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन  - Marathi News | Senior BJP leader and former minister Raj Purohit passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj K Purohit Death: भाजपाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन 

Raj Purohit Passes Away: भाजपाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं  काल रात्री निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुरोहित यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी ...

Sangli: आरफळ कालव्यामध्ये पडून सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू - Marathi News | Six year old boy dies after falling into Araphal canal Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आरफळ कालव्यामध्ये पडून सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू

सहा कि.मी.वर सापडला मृतदेह ...

Kolhapur News: अपघातात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार - Marathi News | A mother and child died in an accident on the Chandgad Gadhinglaj state highway The crowd set the car on fire | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: अपघातात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार

संतप्त जमावाचा नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा : गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप ...

काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! गोठलेल्या सेला तलावावर फिरण्याचा मोह नडला; दोन पर्यटकांचा बुडून अंत - Marathi News | Heart-wrenching video! Two tourists drown after trying to swim on frozen Sela Lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! गोठलेल्या सेला तलावावर फिरण्याचा मोह नडला; दोन पर्यटकांचा बुडून अंत

अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध 'सेला' या गोठलेल्या तलावावर चालण्याचा मोह केरळच्या दोन तरुणांच्या जीवावर बेतला. ...

सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू - Marathi News | 8-year-old boy dies on the spot after kite manjha stuck in his neck while playing with a bicycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

संपूर्ण घटना सोसायटीच्या CCTV मध्ये कैद! ...

नातेवाईकांची पाठ, लेकाने सोडली नाही साथ; ८ वर्षांच्या मुलाने पोस्टमार्टमसाठी नेला आईचा मृतदेह - Marathi News | etah 8 year old boy carries his mothers dead body to hospital for postmortem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातेवाईकांची पाठ, लेकाने सोडली नाही साथ; ८ वर्षांच्या मुलाने पोस्टमार्टमसाठी नेला आईचा मृतदेह

एका आठ वर्षांच्या चिमुरड्याला आपल्या आईचा मृतदेह घेऊन स्वतः जिल्हा मुख्यालयात शवविच्छेदनासाठी जावं लागलं. ...

दिल्लीतील विषारी हवेने घेतला हजारो लोकांचा जीव; दररोज २५ जणांचा मृत्यू - Marathi News | Toxic air in Delhi kills thousands; 25 people die every day in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील विषारी हवेने घेतला हजारो लोकांचा जीव; दररोज २५ जणांचा मृत्यू

दिल्लीतील प्रदूषणाची गेल्या काही काळापासून देशभरात चर्चा सुरू आहे. ...